Home Loan Savings: कर्जाचा डोंगर होईल कमी! गृहकर्जावर वाचवू शकता तब्बल 18 लाख रुपये; केवळ 'हा' एक बदल ठरेल फायदेशीर
होम लोनच्या मासिक हप्त्यातून (EMI) सुटका मिळवायची आहे? ५० लाखांच्या कर्जावर १८ लाखांपर्यंतचा व्याज खर्च कसा वाचवता येईल, याची एक जबरदस्त ट्रिक आणि ५ सोपे उपाय पाहा.
Read More