India-EU FTA: भारतीयांना युरोपियन वस्तू आता स्वस्त मिळणार; कार, चॉकलेट ते वाईनपर्यंत अनेक उत्पादनांवरील आयात शुल्क घटले
India-EU Free Trade Agreement : भारत आणि युरोपीय संघामध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार (FTA) झाला आहे. यामुळे युरोपमधून आयात होणाऱ्या कार, मशिनरी, वाईन आणि चॉकलेटसह ३० पेक्षा जास्त वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत.
Read More