सोन्याने गाठला नवा टप्पा; दिवाळीपर्यंत 1.25 लाखांचा आकडा पार होण्याची शक्यता...
सोनं आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतींनी सध्या विक्रमी स्तर गाठला असून, गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळत आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, सध्याची तेजी कायम राहिल्यास येणाऱ्या दिवाळीपर्यंत सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी तब्बल 1,25,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
Read More