All about Bonus Shares: बोनस शेअर्स म्हणजे काय आणि कंपन्या ते का जारी करतात?
Definition of Bonus Shares: अमुक एका कंपनीने बोनस शेअर्स जारी केले, या कंपनीने त्यांच्या एजीएममध्ये बोनस शेअर्स जारी करण्याबाबत पोल घेतला अशा बातम्या आपण अनेकदा ऐकल्या आहेत, पण नेमके हे बोनस शेअर्स असतात तरी काय हे आपण या लेखातून समजून घेऊयात.
Read More