वडिलोपार्जित मालमत्तेत विवाहित बहिणीचा वाटा किती? जाणून घ्या हिंदू वारसा कायद्यातील 'हे' महत्त्वाचे नियम
Property Rights: वडिलोपार्जित मालमत्तेत मुलीला मुलाप्रमाणेच समान अधिकार आहेत. मुलगी विवाहित असो वा अविवाहित, हिंदू वारसा कायदा 2005 मधील दुरुस्तीनुसार तिला मालमत्तेत आपला वाटा मागण्याचा पूर्ण अधिकार आहे.
Read More