MHADA Lottery 2023: म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठी आजपासून अर्जविक्री सुरू; दुपारी 3 वाजता जाहिरात प्रसिद्ध होणार
MHADA Lottery 2023: मुंबई विभागीतील 4,083 घरांसाठी अर्ज करण्याची जाहिरात आज (दि. 22 मे) दुपारी 3.00 वाजता प्रसिद्ध होणार आहे. दुपारी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुकांना लगेच तीन वाजल्यापासून अर्ज करता येणार आहे. जे इच्छुकदार मुंबईतील घरांसाठी प्रथमच अर्ज भरणार आहेत; त्यांनी सर्वप्रथम रजिस्टर नोंदणी करून घेणे गरजेचे आहे.
Read More