Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सरकारी योजना

Documents Required for Registration of Heirs on Agricultural Land: पहा, शेतजमीनवर वारस नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक

Agricultural Land: ग्रामीण भागात शेतजमीनच्या मुळ मालकाच्या मृत्यूनंतर त्या जमिनीचे हक्क वारसदारांकडे जातात. थोडक्यात, मुळ मालकाने वारसदार म्हणून ज्या व्यक्तींच्या नावाची नोंद केली असेल, त्यांना वारसदार म्हणून जमिनीचा हक्क प्राप्त होतो. मात्र त्यांच्या वारसदारांना त्या जमीनवर वारसनोंदणी कशी करायची, यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती याची माहिती नसते, या सर्व प्रश्नांबाबत सविस्तर माहिती घेवुयात.

Read More

PF interest: ईपीएफ व्याजाचे पैसे खात्यात कधी जमा होणार?

When will you get PF interest?: पीएफ व्याजाची रक्कम अजूनपर्यंत खात्यात जमा झालेली नाही. ईपीएफओचे सदस्य बऱ्याच काळापासून वाट पाहत आहेत. मीडियामध्ये येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवला तर सरकार जानेवारी अखेरपर्यंत पीएफवरील व्याजाचे पैसे हस्तांतरित होऊ शकतात, नेमका तपशील पुढे वाचा.

Read More

Flower Farming Subsidy Scheme: माहित करून घ्या, काय आहे फूल शेती अनुदान योजना?

Flower Farming Subsidy Scheme: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यात शेतकऱ्यांना सलग शेतात फुल पिकाच्या लागवडीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

One Time Settlement Scheme: जाणून घ्या, महावितरणाची थकबाकी भरण्यासाठी वनटाइम सेटलमेंट योजनेस मान्यता

One Time Settlement Scheme: राज्यात वीजपुरवठा देयकांची थकबाकीची रक्कम सुमारे 13 हजार कोटी रूपये आहे. हा आकडा मोठा असून, महावितरण कंपनी आर्थिक संकटात अडकली आहे. त्यांचे हे संकट दूर करण्यासाठी सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांच्या थकबाकीवर ऊर्जा विभागाने ‘वनटाइम सेटलमेंट’ योजनेला मान्यता दिली आहे. या योजनेबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

Read More

जाणून घ्या, शेतकऱ्यांसाठी असलेली Nanaji Deshmukh Krushi Sanjeevani Yojana!

Nanaji Deshmukh Krushi Sanjeevani Yojana: महाराष्ट्र राज्य शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे, शेतकऱ्यांचा दुष्काळग्रस्त भाग या योजनेंतर्गत दुष्काळमुक्त करण्यात येणार आहे.

Scheme of Govt: जाणून घ्या, राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना बंद करून कोणती योजना सुरू करण्यात आली?

Scheme of Govt: राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना (आरजीजीवीवाय) ही 2005 मध्ये सुरू करण्यात आली. ही योजना बंद करून, अशाच प्रकारची नवीन योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा मुळ हेतू म्हणजे ग्रामीण भागातील प्रत्येक घराला वीजपुरवठा करणे हा आहे. या योजनेबाबत थोडक्यात जाणून घेऊयात.

Read More

माहित करून घ्या, Sharad Pawar Gramin Samruddhi Yojna बद्दल!

Sharad Pawar Gramin Samruddhi Yojna: महाविकास आघाडीचे सरकार असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नावाने ही योजना सुरू करण्यात आली होती. शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सन्मानार्थ सुरू करण्यात होती.

Pradhan Mantri Gram Sadak Yojana: प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे फायदे आणि उद्दिष्टे, जाणून घ्या

Pradhan Mantri Gram Sadak Yojana: देशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी देशाच्या ग्रामीण भागात उत्तम कनेक्टिव्हिटी आणि सुलभता (Connectivity and accessibility) आवश्यक आहे. हे वस्तूंचे चांगले वितरण आणि सेवा, सुविधा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा करते.

Read More

PM Kisan Yojana: 2 हजार खात्यात नाही आले, करा मग येथे तक्रार

PM Kisan Installment: भारतातील शेतकऱ्यांना पिकासाठी आर्थिक मदत व्हावी, या हेतूने शासनाने खास शेतकऱ्यांसाठी 'पीएम किसान समृध्द योजना' सुरू केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत होते. ही रक्कम दरमहा 2 हजारच्या स्वरूपात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होते. जर ही रक्कम या महिन्यात कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नसेल, तर ते येथे तक्रार करू शकता.

Read More