Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IRCTC Travel Insurance: अवघ्या 1 रुपयांत इंडियन रेल्वे देते ट्रॅव्हल इन्शुरन्स, जाणून घ्या संपूर्ण माहिती!

IRCTC Travel Insurance : ट्रॅव्हल इन्शुरन्स हे प्रवास करताना होणार्या जोखीम आणि आर्थिक नुकसानांपासून संरक्षण करण्यासाठी डिझाईन केलेले कव्हरेज आहे. प्रवासादरम्यान झालेली दुखापत किंवा अपघात यावर प्रवाशाला रेल्वेकडून आर्थिक नुकसान भरपाई मिळते.

Read More

फॉरेन टूरचे प्लॅनिंग करताय; प्रवासी विमा खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी विचारात घ्या!

सुट्टीचा काळ तसा आरामात राहण्याचा असतो. त्यामुळे एखादी वैद्यकीय आपदा, पासपोर्ट अथवा सामान हरवण्याचा विचार कोणीच करत नाही. अर्थात प्रवासी विमा हा अतिरिक्त खर्च वाटत असला तरीही एखाद्या अचानक उदभवणाऱ्या संकटप्रसंगी तो नसल्यास प्रचंड आर्थिक आणि मानसिक ताण सहन करण्याची वेळ येऊ शकते. प्रवासी विमा हा तुमच्या वस्तूंची काळजी घेण्याचा तसेच कमीत-कमी नुकसान होण्याचा साधा मार्ग आहे.

Read More