Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Startup has secured funding: प्लांट बेस्ड सीफूड स्टार्टअप द इश कंपनीने 41 कोटींचे फंडिंग मिळवले

The startup has secured funding: सध्या प्लांट बेस्ड मीट उत्पादक कंपन्या वाढत आहेत. अनेक सेलिब्रेटी या व्यवसायात उतरले आहेत, यामुळे याची चर्चा जोरदार सुरू आहे. 2020 मध्ये सुरू झालेल्या, इश कंपनीने चिकन, मटणच्या पलिकडे प्लांट बेस्ड सीफूड बाजारात आणले आहे. कंपनीने सॅल्मन, कॉड, क्रॅब आणि लॉबस्टर, कोळंबीसाठी शाकाहारी पर्याय आणले आहेत. नुकतेच कंपनीला 41 कोटींची फंडिग मिळाली आहे.

Read More

Freightify raised funds: स्टार्टअप कंपनी फ्रेटिफाईने 98 कोटींचे फंडिंग मिळवले

Freightify raised funds: फ्रेटफाईची स्थापना राघवेंद्र विश्वनाथन यांनी 2016 मध्ये केली होती. कंपनीने सुरुवातीला फ्रेट फॉरवर्डर्ससाठी सहजपणे मालवाहतूक शोधण्यासाठी, बुक करण्यासाठी आणि ट्रॅक करण्यासाठी बाजारपेठ म्हणून सुरुवात केली होती, कंपनीने नुकतेच इनव्हेस्टमेंट राऊंडमधून 98 रुपयांची गुंतवणूक मिळवली आहे.

Read More

Startupच्या Investmentमध्ये 82 टक्क्यांची घट, गुंतवणूक मिळवण्यासाठी काय पूर्वतयारी करावी?

भारतात गेल्या काही वर्षांमध्ये Startupची संख्या वाढली आहे. स्टार्टअपच्या नावीन्यपूर्ण संकल्पना, प्रोडक्ट किंवा सर्व्हिसमध्ये पैसे घालण्यासाठी अनेक गुंतवणूकदार आणि फायनॅन्स कंपन्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात, परंतु या वर्षात गुंतवणूक दर 82 टक्क्यांनी घटला आहे. अशावेळी गुंतवणूक मिळावी म्हणून आपले पीच प्रभावशाली कसे करावे याच्या टिप्स या लेखात तुम्हाला वाचता येतील.

Read More

India Startup Funding : देशातल्या स्टार्टअप फंडिंगमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत 35%ची घट   

भारतात स्टार्टअप उद्योग वाढतायत असं चित्र निर्माण झालं आहे. पण, 2022 मध्ये या क्षेत्रासाठीचा वित्त पुरवठा आधीच्या तुलनेत चक्क 35% नी कमी झाला आहे. स्टार्ट अपवरचा गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झालाय का, पाहूया

Read More