Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Demand for Indian goods : परदेशात भारतीय वस्तूंची मागणी वाढली, निर्यात 23.51 टक्क्यांनी वाढली

जागतिक बाजारपेठेत भारतीय वस्तूंना (Demand for Indian goods) खूप मागणी आहे. चालू आर्थिक वर्षातील एप्रिल-नोव्हेंबर या कालावधीत प्रमुख वस्तूंच्या निर्यातीत (goods export) सुमारे 24 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

Read More

Rabi Sowing : रब्बी पिकांची पेरणी 2.86 टक्के वाढली, मोहरी क्षेत्रात 7.82 टक्के वाढ

मुख्य रब्बी पीक गव्हाची पेरणी (Wheat Sowing) सुरुवातीला चांगली झाली. मात्र आता त्याची पेरणी एक टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. दुसरे प्रमुख पीक हरभऱ्याची पेरणी (Sowing of gram) गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे. तिसरे प्रमुख पीक असलेल्या मोहरीच्या पेरणीत (Sowing of Mustard) गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Read More

Bumper crop of potatoes : बटाट्याचे यंदा बंपर पीक! पण नवीन बटाटे ठेवणार कोल्ड स्टोरेजमध्ये, का जाणून घ्या?

गुजरातमध्ये (Gujrat potato) पूर्वी लागवड केलेल्या ठिकाणाहून बटाटा बाजारात (Potato in Markets) येऊ लागली आहे. बनासकांठा जिल्ह्यात कच्चा बटाटा बाजारात येऊ लागला आहे. जानेवारीच्या अखेरीस आवक वाढू लागेल.

Read More

MCX: मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजे काय?

MCX: कमोडिटी ट्रेडिंगचा इतिहास पाहिला तर भारतात 1875 मध्ये बॉम्बे कॉटन ट्रेड असोसिएशन या कमोडिटी ट्रेडिंग सेंटरच्या स्थापनेपासून कमोडिटी ट्रेडिंगची सुरूवात झाली होती. कमोडिटीची इतिहास हा शेअर्सच्या ट्रेडिंगपेक्षा जुना मानला जातो.

Read More

Commodity Trade : कमोडिटी ट्रेडिंगसाठी बंदी असलेल्या ‘या’ सात धान्यांचं ट्रेडिंग पुन्हा सुरू

अन्नधान्यांचा महागाई दर चढा असताना सात धान्यांच्या कमोडिटी ट्रेडिंगवर SEBI ने बंदी घातली होती. पण, ही बंदी आता उठवली जाऊ शकते. आणि नवीन सीरिजमध्ये या धान्यांवरचं डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगही सुरू होऊ शकतं.

Read More