Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

India Two Wheeler Demand : टू-व्हीलर खरेदीदारांमध्ये महिला आणि तरुण आघाडीवर   

शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात टू-व्हीलरची विक्री जास्त आहे. आणि यात आघाडीवर आहेत महिला तसंच तरुण. CIRF-हायमार्क या संस्थेनं वाहन कर्जाचे आकडे आणि दुचाकी विक्रीचे आकडे संकलित करून हा अहवाल तयार केला आहे

Read More

November Job Data : भारतात कुठे आहेत नोकरीच्या संधी? 

सणासुदीच्या काळानंतर कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरभरतीची मोहीम जोरात असते. यंदाही नोव्हेंबर महिन्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत नोकर भरतीचं प्रमाण 27% नी जास्त आहे. कुठल्या क्षेत्रात आहेत नोकरीच्या संधी? आणि काय आहे देशातला नोकरभरतीचा मूड?

Read More

SUV Maruti Suzuki Brezza CNG: लवकरच लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Maruti Suzuki: मारुती सुझुकी भारतातील पहिली सब-कॉम्पॅक्ट SUV सीएनजी किटसह लॉन्च करण्यासाठी तयार आहे. मारुती सुझुकी ब्रेझाच्या या नवीन CNG प्रकारात काय विशेष आहे ते जाऊन घेण्यासाठी वाचा.

Read More