टॅक्स सेव्हिंग Ideas - TDS: 'टीडीएस'ला वैतागला आहात, जाणून घ्या 'टीडीएस' कशाप्रकारे टाळू शकतो
टॅक्स सेव्हिंग Ideas - TDS: नोकरदारांनापासून प्रोफेशल व्यक्तींना 'टीडीएस' म्हणजे एक डोकेदुखी असते. आयकर रिटर्न फाईल करताना सोबत टीडीएस सर्टिफिकेट नसतील त्यावरील कर सवलतीवर पाणी सोडावे लागते. त्यामुळे टीडीएस कापलाच असेल तर त्यासंबधी सर्टिफिकेट घेणे आवश्यक आहे. टीडीएस कशावर आकारला जातो आणि तो कशाप्रकारे टाळू शकतो हे जाणून घेऊया.
07 Mar, 2023 00:55
2 mins read