HDFC Life Insurance Plan: एचडीएफसी लाईफचा गॅरंटिड इन्कम प्लॅन, विमा सुरक्षेबरोबरच मिळेल करलाभ
HDFC Life Insurance Plan: खासगी विमा क्षेत्रातील एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स कंपनीने दिर्घकाळात खात्रीशीर उत्पन्न देणारी विमा योजना जाहीर केली आहे. एचडीएफसी लाईफ गॅरंटिड इन्कम इन्शुरन्स प्लॅननुसार ग्राहकाला आयुर्विमा सुरक्षा, कर वजावटीचा लाभ आणि मुदतपूर्ततेला खात्रीशीर उत्पन्न मिळेल, असा दावा कंपनीने केला आहे.
04 Mar, 2023 03:05
2 mins read