Vertical Property Card : व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय? महाराष्ट्रात आता 'फ्लॅट'सोबतच 'जमिनी'चेही मालक होणार
Vertical Property Card : महाराष्ट्रातील सदनिकाधारकांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारच्या 'व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड'मुळे (Vertical Property Card) आता फ्लॅट मालकांना इमारतीखालील जमिनीवर अधिकृत कायदेशीर हक्क मिळणार आहे. यामुळे फसवणुकीला लगाम बसेल आणि कर्ज प्रक्रिया सोपी होईल.
Read More