Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

टॅक्स सेव्हिंग Ideas: दिव्यांग व्यक्तीसाठी केलेल्या खर्चावर मिळेल कर वजावट, 'सेक्शन 80 DD' मधील नियम जाणून घ्या

टॅक्स सेव्हिंग Ideas: कर बचतीसाठी आयकर सेक्शन 80 मधील सेक्शन 80 सी, 80 जी अशा मोजक्याच कर वजावटीच्या कलमांची माहिती सर्वसाधारणपणे सगळ्यांना माहिती आहे. मात्र या सेक्शन 80 मध्ये आणखी इतर कर वजावटीचे उपकलम आहेत. ज्यातून आयकर भरताना कर सवलत मिळू शकते.

Read More

Tax Saving Ideas: मार्च महिना संपत आलाय; आधार-पॅन कार्ड लिंकसोबत टॅक्स सेव्हिंगही करा

Tax Saving Ideas: पर्सनल फायनान्सचा विचार करता 31 मार्च ही तारीख आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे. तुम्ही तुमचे पॅनकार्ड-आधारकार्ड लिंक केले नसेल तर ते करून घ्या. नाहीतर तुम्हाला आर्थिक भुर्दंड पडू शकतो.

Read More

टॅक्स सेव्हिंग Ideas - Section 80 E: शिक्षणावर खर्च करताय मग तुम्हाला मिळेल कर सवलत, कशी ते जाणून घ्या

टॅक्स सेव्हिंग Ideas - Section 80 E: अनेकजण करियरच्या दृष्टीने परदेशात उच्च शिक्षणासाठी जातात. परदेशातील युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेशासाठी लाखो रुपये खर्च करतात. मुलांच्या शिक्षणासाठी पालक शैक्षणिक कर्ज काढतात. त्यांना शैक्षणिक कर्जाची परतफेड करताना कर वजावटीचा लाभ मिळू शकतो. आयकर कलम 80 ई मध्ये या संदर्भात कर वजावटीची तरतूद करण्यात आली आहे.

Read More