Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Instagram की Twitter : एलॉन मस्क यांनी ग्राहकांना हा प्रश्न का विचारला?    

Instagram or Twitter : Elon Musk यांनी आता ग्राहकांना आता आवाहन केलंय की, त्यांनी ट्विटर आणि इन्स्टाग्राम पैकी योग्य पर्याय विचारपूर्वक निवडावा! असं मस्क का म्हणतात आणि त्यांनी या दोन माध्यमांमध्ये तुलना का केली?

Read More

WhatsApp New Feature: जाणून घ्या, व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फीचर ‘अवतार’ बाबत

Avtar Feature: व्हॉट्सअॅप युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आपले व्हॉट्सअॅप चॅट अधिक मजेदार होण्यासाठी कंपनी ‘अवतार’ (Avtar) हे नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहेत. फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्रामवर (Instagram) उपलब्ध असलेले हे फिचर आता लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवरही पाहायला मिळणार आहे. या फीचरविषयी अधिक जाणून घेऊयात.

Read More

Instagram/WhatsApp: आता Instagram वरही मिळणार WhatsApp मधल्यासारखी सिक्योरिटी, जाणून घ्या काय आहे सेटिंग

Instagram/WhatsApp: Instagram हे वर्ष 2010 मध्ये लाँच करण्यात आले होते. यामध्ये कंपनीने अनेक फीचर्स दिले आहेत. त्यानंतर त्यात अनेक बदलही करण्यात आले आहेत. फोटो शेअरिंग App म्हणून सुरू झालेले इंस्टाग्राम आता एक लहान व्हिडिओ शेअरिंग App बनले आहे.

Read More

Meta annual recap 2022: सर्वात खराब काम करणारी कंपीन 'मेटा'

Meta performed worst this year: भारतातील सर्वात लोकप्रिय सोशल मिडिया प्लॅटफॉर्म फेसबूक, त्याची मूळ कंपनी मेटाने 2022 वर्षात खूप मोठे नुकसान सोसले आहे. नेमकी किती घट झाली आणि कशामुळे झाली ते या लेखातून जाणून घ्या.

Read More

Instagram Recap 2022: इन्स्टाग्रॅमने गाठला 2 अब्ज युजरचा टप्पा, यामुळे किती रुपयांचा फायदा झाला?

Instagram has reached 2 billion users, profits increased to a large extent: सध्या रोजच नवीन सोशल मिडिया प्लॅटफॉर्म, नवे अॅप येत आहेत. तरी, इन्स्टाग्रॅमची (Instagram) लोकप्रियता कमी न होता, वाढत चालली आहे. त्यांनी या वर्षभरात 2 अब्ज सक्रिय युजरचा टप्पा गाठला, यामुळे त्यांच्या वार्षिक महसुलात मोठी भर पडली आहे, नेमकी किती ते या लेखातून जाणून घ्या.

Read More