Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

The Company Layoffes: टेक कंपन्यांमध्ये 15 दिवसात 1 लाख 24 हजार कर्मचाऱ्यांना काढले गेले

Tech Layoffs: 2023 ची म्हणजे नवीन वर्षाची सुरूवात ही नोकरदार वर्गासाठी धोकादायक ठरली. कारण या वर्षाची सुरूवातच नोकर कपातीने सुरू झाली. जानेवारी महिन्यात टेक कंपन्यांमध्ये साधारण 15 दिवसात 1 लाख 24 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.

Read More

Layoff काळातही गेल्या पाच वर्षांपासून ‘या’ कंपनीतून कोणीही राजीनामा दिलेला नाही, असा कोणत्या कंपनीच्या सीईओंचा दावा आहे ते घ्या जाणून

AI Digital: एक उद्योजक म्हणून उच्च प्रतिभेला आकर्षित करणे आणि नियुक्त करणे हे माझे प्राधान्य आहे, असे मगाली यांनी म्हटले आहे. एका लेखात त्यांनी कामाच्या वातावरणाच्या बाबतीत त्यांच्या कंपनीच्या वातावरणाची प्रशंसाही केली आहे.

Read More

Google plan for Mass Layoff : गुगलमधील 10 हजार कर्मचाऱ्यांचे जॉब धोक्यात, कंपनीने दिले नोकर कपातीचे संकेत

Google plan for Mass Layoff : अमेरिका आणि युरोपातील महागाई आणि मंदीमुळे बड्या कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाला आहे. खर्च कमी करण्यासाठी यांनी नोकर कपातीचा मार्ग स्वीकारला आहे. कर्मचारी कपात करणाऱ्यांच्या यादीत ट्विटर, वॉल्ट डिस्ने, मेटा या कंपन्यांपाठोपाठ आता गुगलचा ही समावेश होणार आहे.

Read More