Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Big Awards: पहा दादासाहेब फाळके पुरस्काराच्या निमित्ताने मनोरंजन क्षेत्रातील मोठे पुरस्कार आणि बक्षिसांची रक्कम

दादासाहेब पुरस्कार 2023 धुमधडाक्यात नुकताच संपन्न झाला आहे. हा पुरस्कार भारतीय फिल्म व दूरचित्रवाणी क्षेत्रातील तंज्ञ व कलाकारांना सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येतो. या पुरस्काराला फिल्म इंडस्ट्रीमधील आलिया भट्ट, रेखा, रणबीर कपूर, बिग बॉस विजेता एमसी स्टॅंड, शिव ठाकरे आदि कलाकार उपस्थित होते. या पुरस्काराच्या निमित्ताने आज आपण मनोरंजन क्षेत्रातील मोठे पुरस्कार आणि बक्षिसांची रक्कम जाणून घेऊ.

Read More