LED bulb special offer : काही वर्षांपूर्वी अनेक ठिकाणी पिवळसर प्रकाश देणारे हाय वोल्टेज बल्ब वापरले जात होते. त्यामुळे डोळ्यांवर परिणाम होणे, नेहमी डोळ्यासमोर एक पिवळा ठिपका दिसणे यासारखे प्रॉब्लेम होत असे. काळानुसार आता त्यातही बदल घडून आले आहे. विजेची बचत करण्यासाठी घरातील सामान्य बल्ब बदलून एलईडी बल्ब लावले जात आहे.
कारण बाजारात परवडणाऱ्या किमतीत एलईडी बल्बचे अनेक ऑप्शन आहेत. एलईडी बल्ब हे सामान्य बल्बपेक्षा चांगला प्रकाश देतात. एलईडी बल्ब जास्त काळ चालतो, त्याची गॅरंटी दिली असते. एलईडी बल्बवर ई-कॉमर्स साइट Amazon खास ऑफर देत आहे. जाणून घेऊया सविस्तर
एलईडी बल्बवर खास ऑफर्स
एलईडी बल्बवर खास ऑफर्स सुरू आहे. ज्यामध्ये तुम्हाला एका बल्बच्या किंमतीत 4 बल्ब मिळतील. मात्र यासाठी तुम्हाला ई-कॉमर्स साइट Amazon वरून फिलिप्स एलईडी बल्ब खरेदी करावा लागेल. Philips LED बल्बवर उपलब्ध असलेल्या डिस्काउंट ऑफर पुढीलप्रमाणे, ई-कॉमर्स साइट Amazon वर listed असलेल्या फिलिप्सच्या चार 9W बल्बच्या पॅकची किंमत 620 रुपये आहे. पण तुम्हाला या बल्बच्या पॅकवर 31 टक्के सूट देण्यात येत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही 4 फिलिप्स बल्बचा हा पॅक फक्त 429 रुपयांना खरेदी करू शकता.
इतर ऑफर्स
या फिलिप्स बल्ब पॅकवर तुम्हाला 1 वर्षाची वॉरंटी मिळेल. तुम्ही Amazon वरून खरेदी केल्यास तुम्हाला कंपनीकडून मोफत होम डिलिव्हरी आणि कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय मिळेल. Amazon वर 2, 3, 4 आणि 6 बल्बच्या पॅकचा ऑप्शन देखील उपलब्ध आहे, ज्यांच्या किंमती वेगवेगळ्या आहेत. फिलिप्स एलईडी बल्ब CFL च्या तुलनेत 40% आणि सामान्य बल्बच्या तुलनेत 85% विजेची बचत करतात, ज्यामुळे तुमचे वीज बिल देखील कमी होण्यास मदत होते. फिलिप्सचा दावा आहे की, हे बल्ब 15,000 तास सतत अॅक्टिव राहू शकतात.