Gratuity and Pension Rule: पेंशन आणि ग्रॅच्युइटी होऊ शकते बंद, सरकारचा मोठा निर्णय
Gratuity and Pension New Rule: सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा नियम आणला आहे. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना कामाच्या बाबतीत कुठलीही दिरंगाई, हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही याबाबत कडक इशारा दिला आहे. कर्मचार्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यास निवृत्तीनंतर त्यांना निवृत्ती वेतन आणि ग्रॅच्युइटी गमवावी लागू शकते.
Read More