Mobile Low Prize: नवीन मोबाईल खरेदी करायचं आहे, पण बजेट नाही. नो टेंशन! खास तुमच्यासाठी फ्लिपकार्टवर सुंदर व आकर्षक असा इलेक्ट्रॉनिक सेल सुरू आहे. या सेलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या बजेटनुसार एखादा स्मार्टफोन खरेदी करू शकता. तसेच फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डवर खरेदी केल्यास तुम्हाला 5 टक्के कॅशबॅकदेखील मिळणार आहे. हा सेल 24 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत असणार आहे. या सेलमध्ये एकापेक्षा एक भन्नाट ऑफर असणार आहेत. त्यामुळे या ऑफरचा लाभ घेण्यास विसरू नका.
Realme GT neo 3T
Realme GT neo 3T हा मोबाईल तुम्ही सेलमध्ये कमी किंमतीत खरेदी करू शकता. या मोबाईलची मूळ किंमत 31,999 रूपये आहे. पण तुम्ही हा मोबाईल ऑफरमध्ये Flipkart Axis Bank कार्डवर 25,500 रुपयांत एक्सचेंजमध्ये तुम्ही यावर 5% कॅशबॅक मिळवू शकता. या स्मार्टफोन 6.62 इंच असून फुल एचडी प्लस डिस्प्लेमध्ये आहे. हा मोबाईल Qualcomm Snapdragon 870 प्रोसेसर SoC वर काम करतो.
Realme 9 5G
इलेक्ट्रॉनिक सेलमध्ये हा मोबाईल 15,499 रूपयांत विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा मोबाईल फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डवर खरेदी केल्यास 5% कॅशबॅक मिळेल. याशिवाय, या मोबाईलवर एक्सचेंज ऑफरचादेखील लाभ मिळणार आहे.
Realme 10 Pro 5G
फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये हा मोबाईल कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी गमावू नका. Realme 10 Pro 5G या मोबाईलची मूळ किंमत 18,999 रूपये आहे. सेलमध्ये या मोबाईलवर Flipkart Axis Bank च्या कार्डने पेमेंट केल्यास, तुम्हाला 5% कॅशबॅक प्राप्त होईल. तसेच तुम्हाला एक्सचेंज ऑफरचादेखील लाभ घेऊ शकता.