Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mahatma Gandhi Note Series : भारतीय नोटेवर महात्मा गांधींचा फोटो कधी आणि कसा आला?   

रिझर्व्ह बँक छापत असलेल्या सगळ्या मूल्यांच्या नोटांवर आपल्याला महात्मा गांधींचं चित्र दिसतं. या सीरिजला महात्मा गांधी सीरिज म्हणतात हेही आपल्याला ठाऊक आहे. पण, ही सीरिज नेमकी कधी सुरू झाली? आणि सरकारने ही सीरिज का बाजारात आणली?

Read More

500 आणि 2 हजारांच्या 1680 कोटी नोटा हिशोबातून गायब; RBIच्या अहवालातून स्पष्ट!

2016 च्या नोटबंदीनंतर सरकारला किमान 3 ते 4 लाख कोटी रुपयांचा काळा पैसा सरकारी दरबारी जमा होईल, अशी अपेक्षा होती. पण यात सरकारची घोर निराशा झाली. नोटबंदीनंतर आरबीआयकडे फक्त 1.3 लाख कोटी रुपये जमा झाले.

Read More

India@75 : Indian Currency- तुम्हाला माहितीये भारतीय नोटा कशापासून बनवल्या जातात?

Azadi ka Amrit Mahotsav, India@75 : भारतासह प्रत्येक देश चलनी नोटा छापण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो.

Read More