• 04 Oct, 2022 16:43

विमा योजनांबद्दल या 3 गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात!

National Insurance Awareness Day 2022 : प्रामुख्याने विम्याचा (Insurance) वापर आर्थिक नुकसानीच्या जोखमीपासून बचाव करण्यासाठी एक साधन म्हणून केला जातो.

Read More

विम्याबद्दलची जागरुकता वाढली, आता अंमलबजावणीची गरज!

National Insurance Awareness Day 2022: कोरोनानं सर्वात जास्त लक्ष वेधलं ते आरोग्याकडे. आणि त्यातही सर्वाधिक जागरुकता वाढली ती विम्याविषयी (Insurance). आयुर्विमा (Life Insurance) आणि वैद्यकीय विमा (Medical Insurance) तर या दरम्यान निकडीचाच वाटू लागला.

Read More

एलआयसी पॉलिसी अंतर्गत क्लेम न केलेली रक्कम कशी तपासायची

दावा न केलेली एलआयसी (LIC) रक्कम किंवा पॉलिसीची कोणतीही थकबाकी असल्यास तुम्ही एलआयसीकडे फक्त तुमचे पॉलिसी तपशील शेअर करून ते ऑनलाइन तपासू शकता.

Read More

सरकारी विमा योजनांच्या प्रीमियममध्ये दरवाढ

केंद्र सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने (PMSBY)च्या प्रीमियममध्ये दरवाढ करण्यात आली आहे; नवीन प्रीमियम दर 1 जून पासून लागू होणार आहे.

Read More

तुम्हाला मोफत विम्याविषयी माहीत आहे का?

दैनंदिन जीवनात आपण काही अत्यावश्यक उत्पादने खरेदी करत असतो. त्या उत्पादनांच्या माध्यमातून संबंधित ग्राहकाला विमा पॉलिसीचा मोफत लाभ (hidden insurance policies) मिळत असतो. त्याबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत.

Read More

LIC IPO OPENING : प्रथमच गुंतवणूक करणाऱ्यांनी आयपीओ घ्यावा का?

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा (LIC) आयपो (IPO) 4 मे रोजी ओपन होणार आहे. प्रथमच गुंतवणूक करणाऱ्यांनी या आयपीओमध्ये पैसे टाकावेत का? याबाबत तज्ज्ञ काय म्हणतात ते आपण जाणून घेऊ.

Read More

असे बनवा ई-श्रम कार्ड (E-Shram Card)

असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या हितासाठी भारत सरकारने ई-श्रम पोर्टल सुरु केले आहे. आतापर्यंत 27 कोटी 35 लाख कामगारांनी ई-श्रम कार्ड (e-shram card) काढले आहे. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात काम करणारे असंघटित क्षेत्रातील कामगार ई-श्रम कार्डसाठी अर्ज करू शकतात.

Read More

सागरी विमा म्हणजे काय? त्याच्यातून कशाप्रकारे कव्हर मिळतो?

सागरी विमा हा व्यावसायिक गरजेचा भाग म्हणून काढणे आवश्क आहे; सागरी विम्यातून जहाज, नौका, टर्मिनल आणि महत्त्वाचे म्हणजे प्रवास करताना किंवा वाहतुकीदरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई मिळते.

Read More

टर्म इन्‍शुरन्‍स म्हणजे काय? | What is Term Insurance?

Term Insurance आपल्या अकाली मृत्यूच्या बाबतीत आपल्या कुटुंबास आर्थिक सहाय्य करते. कमी रकमेच्या हप्त्याच्या बदल्यात भरघोस विमाकवच हे या विम्याचे वैशिष्ट्य आहे.

Read More

कोविड 19 महामारीतून तुम्ही पैशांच्या सवयींबद्दल काय शिकलात?

Covid-19 Pandemic Economic Impact - कोविड महामारीमुळे आपल्याला प्रत्येकाला काहीना काही शिकवण मिळाली आहे. यातून आपण काय आत्मसात करावे किंवा केले आहे हे खूप महत्त्वाचे ठरते. अशाच काही पैशांच्या सवयीबाबत सकारात्मक गोष्टी आपण अवगत केल्या पाहिजेत.

Read More

एंडोमेंट पॉलिसी (Endowment Policy) म्हणजे काय आणि त्याचे फायदे येथे पाहू शकता

एंडोमेंट पॉलिसी ही अशी जीवन विमा करार पॉलिसी (life insurance contract )आहे; जी लाइफ कव्हर ही देते आणि पॉलिसीधारकाला ठराविक कालावधीत नियमितपणे बचत करण्यास मदत ही करते.

Read More

बालक विमा योजनेचे हे आहेत फायदे, मुलाच्या भविष्याची दूर होईल चिंता

आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी बालक विमा योजनेचा नक्कीच विचार करू शकता. या विम्यामुळे तुमच्या मुलाला आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांवर आर्थिक सुरक्षितता मिळण्यास मदत होऊ शकते.

Read More