Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

आपल्या आर्थिक साक्षरतेचा मार्गदर्शक टॅक्स बेसिक

आपल्या आर्थिक साक्षरतेचा मार्गदर्शक कर बचतीचे अधिक पर्याय
Life Insurance
HDFC Life Insurance Plan: एचडीएफसी लाईफचा गॅरंटिड इन्कम प्लॅन, विमा सुरक्षेबरोबरच मिळेल करलाभ
HDFC Life Insurance Plan: खासगी विमा क्षेत्रातील एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स कंपनीने दिर्घकाळात खात्रीशीर उत्पन्न देणारी विमा योजना जाहीर केली आहे. एचडीएफसी लाईफ गॅरंटिड इन्कम इन्शुरन्स प्लॅननुसार ग्राहकाला आयुर्विमा सुरक्षा, कर वजावटीचा लाभ आणि मुदतपूर्ततेला खात्रीशीर उत्पन्न मिळेल, असा दावा कंपनीने केला आहे.
03 Mar, 2023 21:35
2 mins read
Tax Saving Tips
Tax Saving Ideas: मार्च महिना संपत आलाय; आधार-पॅन कार्ड लिंकसोबत टॅक्स सेव्हिंगही करा
Tax Saving Ideas: पर्सनल फायनान्सचा विचार करता 31 मार्च ही तारीख आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे. तुम्ही तुमचे पॅनकार्ड-आधारकार्ड लिंक केले नसेल तर ते करून घ्या. नाहीतर तुम्हाला आर्थिक भुर्दंड पडू शकतो.
03 Mar, 2023 16:30
3 mins read
Income Tax EV Deductions
Tax EV Deductions : इलेक्ट्रिक कार खरेदी केल्यास टॅक्समध्ये होईल बचत आणि लाखोंचा फायदा, जाणून घ्या सरकारचा हा नियम
Income Tax EV Deductions : देशात इलेक्ट्रिक कारचा बाजार खूप वेगाने विस्तारत आहे आणि अधिकाधिक लोक इलेक्ट्रिक वाहनांना पसंती दर्शवत आहेत, यामागचे एक कारण म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांवर कर सूट देण्याबरोबरच सरकार बरेच फायदेही देत ​​आहे. चला सविस्तर जाणून घेऊया इलेक्ट्रिक गाडी(EV Car) खरेदी केल्यास तुम्ही इनकम टॅक्समध्ये कशी सवलत मिळवू शकतात.
03 Mar, 2023 15:14
2 mins read
Income Tax Ideas on Mutual Fund Investment
Income Tax Ideas: म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून टॅक्स सवलत कशी मिळते?
Income Tax Ideas: ईएलएसएस (Equity Linked Saving Scheme-ELSS) फंड हे इक्विटी फंड आहेत. त्याला टॅक्स सेव्हिंग फंड असेही म्हटले जाते. या योजनेत इन्कम टॅक्स कायद्यातील सेक्शन 80C अंतर्गत 1.50 लाखांपर्यंतची कर सवलत घेण्याची तरतूद आहे.
03 Mar, 2023 12:37
3 mins read
Section 80 Income Tax Deduction
Income Tax Ideas: इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 80 अंतर्गत कोणत्या कर सवलती मिळतात?
Income Tax Section 80: इन्कम टॅक्स कायदा, 1961 यामध्ये कलम 80 (Section 80) हे विशेष करून करदात्यांना टॅक्समधून सवलत मिळावी यासाठी देण्यात आलेले आहे. यामध्ये कोणकोणत्या खर्चांचा व उत्पन्नाचा समावेश होतो. हे आपण पाहणार आहोत.
03 Mar, 2023 09:50
5 mins read