Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Realme Narzo 50 Pro 5G : केवळ 949 रुपयांमध्ये मिळतोय 5G स्मार्टफोन

Realme Narzo 50 Pro 5G

Image Source : buy.www.realme.com

Realme Narzo 50 Pro : तुम्ही देखील ऐकुण आश्चर्य व्यक्त कराल, जेव्हा तुम्हाला कळेल की Realme Narzo 50 Pro 5G स्मार्टफोन अगदी 949 रुपयांमध्ये मिळत आहे.

Realme Narzo 50 Pro 5G : तुम्हाला गरजेचे सगळे फिचर्स असणारा, 5G इंटरनेटसेवा देणारा, आणि अगदी स्वस्त असा स्मार्टफोन हवा असल्यास तुम्ही Realme Narzo 50 Pro हा फोन ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर विकत घेऊ शकता. आणि ई-कॉमर्सवर ही ऑफर तुम्हाला एक्सचेंज सह देण्यात येत आहे. याशिवाय तुम्ही हा फोन EMI वर देखील विकत घेऊ शकता. मुख्य म्हणजे हा फोन तुम्ही 1000 रुपयांपेक्षा कमी किमतीत 949 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.

Realme Narzo 50 Pro ची किंमत

Realme Narzo 50 Pro या फोनच्या 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजच्या वेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे. मात्र 22 टक्के डिस्काउंटसह तो 17,249 रुपयांना खरेदी करता येईल. जर का हा मॉडेल तुम्ही EMI वर विकत घेतला तर 824 रुपये द्यावे लागतील. हा फोन नो कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी केले जाऊ शकते.

आणि जर का तुमच्याकडे जुना फोन असेल आणि त्याची देवाणघेवाण केल्यावर 16,300 रुपये एवढी त्याची एक्सचेंज व्हॅल्यू मिळाली, तर हा फोन तुम्हाला केवळ 949 रुपयांमध्ये मिळू शकतो. तसेच एचएसबीसी क्रेडीट कार्डने पेमेंट केल्यास खरेदीवर तुम्हाला 7.5 टक्के सूट म्हणजेच दोन हजारा पर्यंतची सूट दिली जाईल.

Realme Narzo 50 Pro फोनची वैशिष्ट्ये

Realme Narzo 50 Pro हा फोन Mediatek Dimensity 920 5G गेमिंग प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात 6 GB Ram आणि 128 GB स्टोरेज आहे. हा फोन 6.4 इंचाचा  FHD+ डिस्प्ले आहे. या फोन मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनचा पहिला सेन्सर 48 मेगापिक्सलचा आहे. तर दुसरा सेन्सर 8 मेगापिक्सेलचा आहे. तिसरा सेन्सर 2 मेगापिक्सेलचा आहे. फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे आणि फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. फोनमध्ये Android 12 देण्यात आला आहे.