Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gold Silver Rate: जाणून घ्या, गेल्या आठवडा भरातील सोने चांदीचे दर आणि त्यातील चढ उतार

Gold Silver Rate

Gold Silver Rate: दर आठवड्याला शनिवार-रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ते सोन्या-चांदीची किंमत (Gold and silver rates) जाहीर करत नाहीत, जाणून घेऊया गेल्या आठवडा भरातील सोने चांदीच्या दरातील चढ उतार.

Gold Silver Rate: भारताच्या अर्थव्यवस्थेत सोने आणि चांदीचा मोठा वाटा मानला जातो. म्हणूनच सोन्याचांदीचा भाव सराफा बाजारात दररोज जारी केला जातो. भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या खरेदी-विक्रीसाठी, भारतीय सराफा आभूषण संघटनेद्वारे सोने आणि चांदीचे दर (Gold and silver rates) जारी केले जातात. दर आठवड्याला शनिवार-रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ते सोन्या-चांदीची किंमत जाहीर करत नाहीत, जाणून घेऊया गेल्या आठवडा भरातील सोने चांदीच्या दरातील चढ उतार. 

आज सोन्या-चांदीचे दर काय आहेत? (What are the gold and silver rates today?) 

सोने/ चांदी 

शुद्धता 

दर 

सोने

24 कॅरेट

54366

सोने

23 कॅरेट

54148

सोने

22 कॅरेट 

49799

सोने

18 कॅरेट

40775

सोने

14 कॅरेट

31804

चांदी 

24 कॅरेट

67822

20 डिसेंबर ते 24 डिसेंबर पर्यंत असलेली  24 कॅरेट सोन्याची किंमत (24 carat gold price from 20th December to 24th December)

दिनांक 

किंमत 

24 डिसेंबर 2022 

54148

23 डिसेंबर 2022

54480

22 डिसेंबर 2022

54481

21 डिसेंबर 2022

54287

20 डिसेंबर 2022 

54031

सोन्या-चांदीची किंमत कधी आणि कोण जारी करतात? (When and who issues gold and silver prices?)

किरकोळ व्यापाराच्या उद्देशाने भारतातील सोने आणि चांदीचे दर (Gold and Silver Rates in India) इंडियन बुलियन ज्वेलरी असोसिएशनद्वारे (Indian Bullion Jewelery Association) जारी केले जातात. IBJA द्वारे जारी केलेल्या सोन्या-चांदीच्या दरांवर कोणताही कर किंवा मेकिंग चार्ज जोडलेला नाही. त्यामुळे, जेव्हा तुम्ही दागिन्यांच्या दुकानातून किंवा इतर कुठूनही सोने किंवा चांदी खरेदी करता तेव्हा त्यावर कर आणि इतर शुल्क संलग्न केले जातील, त्यामुळे भाव वाढलेले दिसतील.

दागिने बनवताना दर महाग का? (Why is the cost of making jewelry expensive?)

इंडियन बुलियन ज्वेलरी असोसिएशन विविध शुद्धतेचे सोने आणि चांदीचे दर जारी करते. शुद्धतेनुसार सोन्या-चांदीच्या किंमतीही बदलतात. त्यांनी जारी केलेल्या सोन्या-चांदीच्या किमतीत जीएसटी आणि मेकिंग चार्ज सारख्या शुल्काचा समावेश नाही. इंडियन बुलियन ज्वेलरी असोसिएशनने जारी (Indian Bullion Jewelery Association) केलेला दर संपूर्ण भारतात valid आहे.