Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Biba Sale : ‘बिबा’च्या क्लासिक प्रोडक्ट्सवर मिळतेय 50% पर्यंत सूट, फ्रेश कलेक्शन खरेदीची सुवर्णसंधी!

biba sale

सध्या सणासुदीचे दिवस आहेत. गणेशोत्सव, नंतर दसरा आणि त्यानंतर येणारा दिवाळसण लक्षात घेऊन BIBA ने एकाहून एक सरस असे ड्रेस या सेलमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. या सेलमध्ये अनारकली या ड्रेसवर 40% हुन अधिक सवलत दिली जाते आहे.

BIBA या फॅशन ब्रँडने एक नवाकोरा सेल लाँच केलाय. या सेलमध्ये तुम्ही 50 टक्क्यांपर्यंत सवलत मिळवू शकता आणि बेस्ट एथिनिक कुर्ती, ड्रेस खरेदी करू शकता.

बिबा केवळ महिलांसाठी फॅशन क्लोथिंग उपलब्ध करून देणारा ब्रँड आहे. महिलांच्या गरजा, आजच्या काळातील फॅशन सेन्स आणि किंमत आदी गोष्टी लक्षात ठेवून बिबाने हा सेल लाईव्ह केलाय. या सेलमध्ये 4 हजारांपेक्षा जास्त प्रॉडक्ट्स उपलब्ध असून एकापेक्षा एक चांगल्या व्हरायटीज ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

अनारकली सेटवर 40% ऑफ

सध्या सणासुदीचे दिवस आहेत. गणेशोत्सव, नंतर दसरा आणि त्यानंतर येणारा दिवाळसण लक्षात घेऊन BIBA ने एकाहून एक सरस असे ड्रेस या सेलमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. या सेलमध्ये अनारकली या ड्रेसवर 40% हुन अधिक सवलत दिली जाते आहे.

याशिवाय स्ट्रेट सूटवर (Straight Suit Set) देखील 40% सवलत दिली जाते आहे.  याशिवाय प्रिंटेड कुर्ती, चुडीदार कुर्ती, पलाझो सूट, फ्लेअर सूट, टीअर ब्लेड ड्रेस देखील 40-50% सवलतीच्या दरात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

सर्वात कमी किंमतीचा दावा

BIBA ने जारी केलेल्या निवेदनानुसार कंपनी पारंपरिक कपड्यांवर सर्वात जास्त डिस्काउंट देत आहे. कपड्यांची गुणवत्ता आणि डिजाईन आकर्षक असून नवनवीन डिझाइन देण्याचा प्रयत्न असल्याचे बिबाने म्हटले आहे.

फुटवेअर आणि ज्वेलरी 

कंपनीने 'Fashion On Your Feet' या टॅग लाईनसह ग्राहकांना 999 रुपयांच्या आता बेस्ट डिजाईन असलेल्या चप्पल, सँडल्स, फ्लॅट्स उपलब्ध करून दिल्या आहेत. या सगळ्या प्रॉडक्ट्सवर 50-60% सवलत दिली जात आहे.

याशिवाय 'Jewellery set the festive mood' या टॅगलाईनसह इयर रिंग, नेकलेस, रिंग्स, बांगड्या, मास्क चेन आदी वस्तूंवर 40-50% सवलत दिली जाते आहे.