Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ajio All Star Sale : ‘अजिओ’वर खरेदी करा आणि मिळवा 90% पर्यंत सूट, तरुणाईसाठी खास Fashion Collection

Ajio Sale

सध्याचे सणासुदीचे दिवस लक्षात घेता कंपनीने 22 सप्टेंबर 2023 पासून एक खास सेल आयोजित केलाय. या सेलमध्ये थोडेथोडके नाही तर 5500+ ब्रँडचे कपडे ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. अजिओने ली अँड रँग्लर (Lee & Wrangler) आणि मार्क्स अँड स्पेन्सर (Marks and Spencer) यांच्या सहयोगाने हा सेल लाइव्ह केला आहे.

आजच्या तरुणाईचा एक आवडता फॅशन ब्रांड म्हणजे AJIO. रिलायन्स उद्योगसमूहाचा हा एक ब्रांड आहे. परवडणाऱ्या दरात तरुणाईच्या गरजा आणि फॅशन सेन्स लक्षात घेऊन अजिओ नेहमीच कपड्यांची व्हारायटी उपलब्ध करून देत असते.

सध्याचे सणासुदीचे दिवस लक्षात घेता कंपनीने 22 सप्टेंबर 2023 पासून एक खास सेल आयोजित केलाय. या सेलमध्ये थोडेथोडके नाही तर 5500+ ब्रँडचे कपडे ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. अजिओने ली अँड रँग्लर (Lee & Wrangler) आणि मार्क्स अँड स्पेन्सर (Marks and Spencer) यांच्या सहयोगाने हा सेल लाइव्ह केला आहे.

फ्री डिलिव्हरीची ऑफर

मुख्य म्हणजे या सेलमध्ये खरेदी केलेल्या कपड्यांची मोफत होम डिलिव्हरी देण्याची घोषणा देखील कंपनीने केली आहे. शिपिंग चार्जेस नसल्यामुळे अनेकांनी या सेलमध्ये कपडे खरेदी सुरू केली आहे.

फेस्टिवल स्पेशल कुर्ती, एथनिक वेयर, तसेच 599 रुपये पेक्षा कमी किमतीच्या ज्वेलरी खरेदी करता येणार आहे. Gulmohor, Stylum, &More आणि Deewa या ब्रँडच्या कुर्ती, ड्रेसवर 50% सूट दिली जात आहे. Saree Mall, Sauli सारख्या ब्रँडेड साड्या या सेलमध्ये 50% सवलतीत खरेदी करता येणार आहे.

पुरुषांसाठी खास कलेक्शन!

हा सेल काही लेडीज स्पेशल नाहीये बरं! पुरुषांसाठी देखील एक सो एक ऑप्शन या सेलमध्ये देण्यात आले आहेत. John Players, Lee Cooper चे शर्ट आणि जीन्स जवळपास 50% ऑफर्सवर खरेदी करता येणार आहेत.

तसेच स्पोर्ट्सप्रेमींना PUMA ब्रँडचे स्पोर्ट्सवेयर 40% ऑफरमध्ये खरेदी करता येतील. US Polo, Adidas, Puma या इंटरनॅशनल ब्रँडच्या शूजवर चक्क 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळते आहे. तर Jack and Jones, Lives चे शर्ट फक्त 399 रुपयांपासूनच्या किमतीत खरेदी करता येणार आहे.

होम स्पेशल सेल!

एवढेच नाही तर गृह सजावटीसाठी देखील अनेक ऑप्शन्स अजिओच्या सेलमध्ये उपलब्ध आहेत. फर्निशिंग क्लॉथ, बेडशीट, कुकवेयर, टॉवेल्स आणि टॉयलेटरिजवर 80 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते आहे.

दिवाळी-दसऱ्यासाठी गृहपयोगी सामानाची खरेदी करायची असेल तर ही संधी सोडू नका.या सेलमध्ये रिलायन्स ट्रेंड, मॅक्स फॅशन, ऍझोर्ते सह अनेक इंटरनॅशनल ब्रँडच्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकणार आहात.