Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ganesh Chaturthi Offer Dhamaka: गणेशोत्सवानिमित्त JIO मार्टवर मिळतोय 80 टक्क्यांपर्यत डिस्काउंट, वाचा सविस्तर

Jio mart

Image Source : www.jiomart.com

Ganesh Chaturthi Offer: तुम्ही शाॅपिंगसाठी चांगल्या डील्सची वाट पाहत असल्यास, जास्त वेळ वाया घालवू नका. कारण, JIO मार्ट गणेशोत्सवानिमित्त तुम्हाला बऱ्याच प्रोडक्टवर 80 टक्क्यांपर्यत डिस्काउंट देत आहे. तसेच, खरेदीवेळी तुम्ही अन्य ऑफरचा वापर करुन त्यावरही मोठी बचत करु शकणार आहात. चला तर मग काय डील्स आहेत ते पाहूया.

Jiomart Ganeshotsav Offers:  जीओ मार्टवर गणेश चतुर्थीनिमित्त बऱ्याच प्रोडक्टवर 80 टक्क्यांपर्यत डिस्काउंट मिळत आहे. तसेच, खरेदीवेळी अन्य ऑफर्सचा वापरु करुनही तुम्हाला मोठी बचत करता येणार आहे. यासाठी तुम्ही कंपनीच्या अ‍ॅप आणि वेबसाईटचा वापर करुन प्रोडक्ट खरेदी करु शकणार आहात.

तसेच, जीओ मार्ट कॅटेगरीनुसार डील्सवर भरघोस डिस्काउंट देत आहे. यामुळे बाप्पांच्या मूर्तीपासून पूजेसाठी ज्या गोष्टी लागणार आहेत त्या देखील तुम्ही डिस्काउंटवर खरेदी करु शकणार आहात. याशिवाय घरगुती वापराचे साहित्य, इलेक्ट्राॅनिक वस्तू, पर्सनल व ब्युटी केअर प्रोडक्ट आणि अजूनही बऱ्याच कॅटेगरीत तुम्ही डिस्काउंट मिळवू शकणार आहात.

बाप्पांच्या पूजेच्या सामग्रीवर मिळवा भरघोस डिस्काउंट

बाप्पांच्या पूजेसाठी लागणाऱ्या सामग्रीत तुम्ही बाप्पांच्या मूर्तीपासून सजावटीचे सामान, फळ, स्वीट आणि ड्रायफ्रूट घेऊ शकणार आहात. यामध्ये बाप्पांची मूर्ती आणि सजावटीचे साहित्य तुम्ही 330 रुपयांपासून घेऊ शकणार आहात. यात तुम्हाला प्रोडक्टनुसार 80 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. तेच पूजेच्या सामग्रीवर तुम्हाला 70 टक्के डिस्काउंट मिळत आहे. 

याशिवाय स्वीटवर तुम्ही 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळवू शकणार आहात. तर ड्रायफ्रूटवर 70 टक्के डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे बाप्पांच्या पूजेसाठी लागणारी सर्व साहित्य तुम्ही एका क्लिकवर खरेदी करु शकणार आहात. तसेच, बाप्पाला नैवद्य बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यावरही तुम्ही 60 टक्क्यापर्यंत डिस्काउंट मिळवू शकणार आहात.

घर सजावटीच्या प्रोडक्टवर मिळवा 80 टक्क्यांपर्यत डिस्काउंट

तसेच, तुम्ही घर सजवण्याच्या विचारात असल्यास, त्या प्रोडक्टवरही तुम्हाला 80 टक्क्यांपर्यत डिस्काउंट मिळत आहे. यामध्ये तुम्ही फेस्टिव्ह लाईट आणि सजावटीचे प्रोडक्ट घेऊ शकणार आहात. तसेच, ब्रॅण्डेड टीव्हीवरही तुम्ही 75 टक्क्यांपर्यत डिस्काउंट मिळवू शकणार आहात. यामध्ये LG, Xiaomi, One Plus आणि अजूनही अन्य ब्रॅण्डच्या टीव्हींचा समावेश आहे. 

याशिवाय किचन अप्लायन्सवर 60 टक्के तर होम अप्लायन्सवर 70 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. याबरोबरच मोबाईल, कपडे, अ‍ॅक्सेसरीज, ब्युटी प्रोडक्ट, ज्वेलरीवरही तुम्ही भरघोस डिस्काउंट मिळवू शकणार आहात. त्यामुळे या गणेश चतुर्थीला तुमच्या घराचा कायापालट करण्याची संधी दवडू नका.

या गोष्टींचा वापर करुन करा अतिरिक्त बचत

तसेच, तुम्ही डिस्काउंट सोडून प्रोडक्टनुसार, अतिरिक्त ऑफर, बॅंक ऑफर आणि कूपनचा वापर करुन अजून बचत करु शकणार आहात. तसेच, तुम्ही EMI चा ही लाभ घेऊ शकणार आहात. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव कायम लक्षात राहण्यासाठी तुम्ही एकदम बजेटमध्ये आवश्यक आणि लागणाऱ्या गोष्टी Jio mart च्या अ‍ॅप आणि वेबसाईटवरुन खरेदी करु शकणार आहात. त्यामुळे तुमच्या शहरात या सुविधा मिळत असल्यास, या संधीचा फायदा घ्यायला विसरू नका.