Aren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Contributors
Home
Contributors

Content Writer
प्रगती बहुरूपी महामनीमध्ये कन्टेन्ट रायटर म्हणून कार्यरत. त्यापूर्वी 2 महिने मुलुखमैदान या वेबसाईटसाठी कन्टेन्ट रायटिंगच्या कामाचा Experience. व्यावसायिक कामाला अलीकडेच सुरुवात केली असली तरी ग्रामीण पार्श्वभूमीमुळे कृषि विषयक बातम्यांवर पकड. शेतीतले वेगवेगळे प्रयोग, कृषि बाजारपेठा आणि तिथल्या सक्सेस स्टोरी लोकांपर्यंत आणण्यात Expertise.

Content Writer
सुजाता खरात महामनीमध्ये कंटेन्ट रायटर म्हणून कार्यरत. सुजाताला मिडियामधील 4 वर्षांचा Experience आहे. त्याचप्रमाणे सुजाताला जाहिरात क्षेत्राचाही 1 वर्षांचा अनुभव आहे. सुजाताला लाईफस्टाईल, मनोरंजन, युटीलिटी या विषयांवर लिहिण्याची Expertise आहे.

Graphic Designer
मधुरा बेळेकर हि महामनीमध्ये ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत आहे.
मधुराने बॅचरलर्स इन मास कम्युनिकेशन मध्ये पदवी घेतली आहे.

Content Writer
सुजित पाटील, महामनीमध्ये कन्टेन्ट रायटर म्हणून कार्यरत. मागची तीन वर्षं प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी कॉपी रायटिंग तसंच कन्टेन्ट रायटिंगच्या कामाचा Experience. Helios Advisory तसंच सिडको या गृहनिर्माण संस्थेसाठी कॉपी रायटिंगचं काम केलं आहे. याशिवाय जिंगल रायटिंग, रेडिओ वर टीव्ही कन्टेट रायटिंगचाही अनुभव. लाईफ स्टाईल, शेती, मनोरंजन क्षेत्रात विशेष Expertise.

Content Writer
दिशा खातू महामनीमध्ये कंटेन्ट रायटर म्हणून कार्यरत. दिशाला पत्रकारिता आणि बुक पब्लिकेशनमधील Experience आहे. तसेच तिने डिजिटल मार्केटिंग कॅम्पेनसाठीही काम केले. दिशाला ब्रॅण्ड स्टोरी, लाईफस्टाईल, शेअर बाजार आणि गुंतवणूक या विषयांवर लिहिण्याची Expertise.

Content Writer
बेनझीर जमादार महामनीमध्ये कंटेन्ट रायटर म्हणून कार्यरत. बेनझीरला मिडियामधील 4 वर्षांचा Experience आहे. यापूर्वी तिने फिल्म इंडस्ट्री आणि मार्केटिंगमधील कंटेन्टसाठी काम केले आहे. बेनझीरला फिल्म इंडस्ट्री, रिअलिटी शोमधील फायनान्स आणि युटिलिटी यावर लिहिण्याची Expertise आहे.

Senior Content Writer
गेली ७ वर्षे पत्रकारितेचा Experience. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा देखील अनुभव. लेखक, अनुवादक म्हणून काही पुस्तके प्रकाशित. वेगवगेळ्या पोर्टलवर सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विषयांवर Expertise.

Jr. Graphic Designer
माझ नाव श्रद्धा परब महामानीमध्ये ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत आहे .
डिप्लोमा व्हिज्युअल आणि कम्युनिकेशनमध्ये शिक्षणपूर्ण केल आहे.

Content Writer
गौरव कुलकर्णी यास माध्यम क्षेत्रात २ वर्षे कार्याचा Experience आहे. तो सध्या कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहे. यापूर्वी त्याने मेन्सएक्सपी मराठी (MensxpMarathi) या टाइम्स समूह संचलित वेबसाईटसाठी लाईफस्टाईल विषयक लेखांचे लिखाण केले आहे तसेच लोकमत व काही सामाजिक संस्थांसाठी त्याने लिखाण केले आहे. गौरवला मनोरंजन विषयक घडामोडी, तंत्रज्ञान व शेती विषयक साहित्य वाचनाची व लिखाणाची Expertise आहे.

Team Leader - Content
कैलास रेडीज, 'महामनी'मध्ये टीम लीड-कंटेंट म्हणून कार्यरत, अर्थविषयक वार्तांकनाचा १२ वर्षांहून अधिक Experience.पुढारी, प्रहार, लोकमत, सकाळ आणि मटा ऑनलाईन असा माध्यम क्षेत्रातला प्रिंट ते डिजिटल प्रवास. बँकिंग आणि पर्सनल फायनान्समध्ये लिखाणाची Expertise.

Team Leader - Content
ऋजुता लुकतुके, महामनीमध्ये टीम लीड - कन्टेंट म्हणून कार्यरत आहे. मागची 18 वर्षं टीव्ही व डिजिटल माध्यमांत वार्तांकन व सादरीकरणाचा Experience. यापूर्वी IBN-Lokmat, जय महाराष्ट्र या वृत्तवाहिन्यांमध्ये क्रीडा व अर्थविषयक वार्तांकन केलं आहे. त्याचबरोबर बीबीसी मराठी पासून डिजिटल माध्यमांत प्रवेश. पुणे विद्यापीठातून मास कम्युनिकेशन (संज्ञापन शास्त्र) विषयात पदव्युत्तर शिक्षण. शेअर बाजार, गुंतवणूक व आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये Expertise.

Team Leader - Content
अंकुश बोबडे, ‘महामनी’मध्ये टीम लीड (कंटेन्ट रायटर) म्हणून कार्यरत. पत्रकार म्हणून लोकसत्ता (पुणे आवृत्ती), सकाळ (मुंबई), हिंदुस्थान समाचार (वेबपोर्टल) आणि दी संडे इंडियन (साप्ताहिक) या मिडिया हाऊसमधला कंटेन्ट रायटिंग आणि एडिटिंगचा Experience आहे. तसेच 'स्पार्क' (सोश्यो पॉलिटिकल अॅनालिसिस अॅण्ड रिसर्च केंद्र)च्या माध्यमातून बजेट अॅनालिसिस आणि विविध सामाजिक विषयांवरील पॉलिसी तयार करण्याचा अनुभव आहे. अंकुशला शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि पर्सनल फायनान्समध्ये Expertise.

Content Writer
किरण बेडेकर महामनीमध्ये कन्टेन्ट रायटर म्हणून कार्यरत. सात वर्षांहून जास्त काळ युट्यूब व फ्री लान्स कामाचा Experience. युट्यूब वाहिनीसाठी कन्टेन्ट स्टॅटेजिस्ट म्हणून काम केलं आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम या समाज माध्यमांचा अल्गोरिदम समजून घेऊन कन्टेन्ट निर्मितीत त्याचा उपयोग करण्याचा वकूब. क्राईम वार्तांकनाही Expertise.

Content Writer
प्रविण बाराथे महामनीमध्ये कंटेन्ट रायटर. यापूर्वी ईटीव्ही भारत वेब पोर्टलसाठी न्यूज रायटर म्हणून काम केले. काही काळ फ्रिलान्स न्यूज ट्रान्सलेटर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्पावरती लिंग्विस्ट म्हणूनही काम पाहिले आहे. प्रविणला आंतरराष्ट्रीय घडामोडी, उद्योग, नवतंत्रज्ञान आणि आरोग्य क्षेत्रासंबंधी वाचन आणि लिखाणाची Expertise आहे.
आपला ब्राऊझिंगचा अनुभव अधिक चांगला होण्यासाठी आमच्या कुकीज् धोरणाला सहमती द्या.
कुकीज् धोरण