अबब! या म्युच्युअल फंडाने १ लाख केले ३ कोटी — फक्त २५ वर्षांत जबरदस्त परतावा
Mid Cap Mutual Fund Success Story : मिड कॅप म्युच्युअल फंडांनी गेल्या काही दशकांत गुंतवणूकदारांना अफाट परतावा दिला आहे. मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारे हे फंड दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सर्वाधिक फायदेशीर ठरले आहेत.
Read More