Insurance for specially abled: दिव्यांगांसाठी विमा पॉलिसी; इन्शुरन्स कंपन्यांनी मागितली सरकारची मदत
2011 च्या जनगणनेनुसार भारतामध्ये अडीच कोटींपेक्षा जास्त दिव्यांग नागरिक आहेत. तसेच मानसिक आजार, विशेष सहाय्य लागणारे नागरिक आणि एड्सग्रस्तांची संख्याही मोठी आहे. या सर्वांसाठी खास आरोग्य कवच योजना आणण्यासाठी विमा नियामक प्रयत्नशील आहे. मात्र, अशा पॉलिसी आणण्यास विमा कंपन्यांनी असमर्थता दर्शवली असून सरकारी मदतीची मागणी केली आहे.
Read More