Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Best Ceiling Fan: अमेझॉन ब्लॉकबस्टर व्हॅल्यू डे सेलमध्ये 'या' सिलिंग फॅनच्या खरेदीवर मिळतोय 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट

Amazon Blockbuster Value Day Sale 2023

Amazon Blockbuster Value Day Sale 2023 : उन्हाळ्यात गर्मीपासून सुटका हवी असेल, तर आजच अ‍ॅमेझॉन ब्लॉकबस्टर व्हॅल्यू डे सेल 2023मध्ये बेस्ट सिलिंग फॅनची (Best Ceiling Fan) खरेदी करा. या फॅनवर जवळपास 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. त्यासोबत बँकेच्या ऑफर्स देखील जाणून घ्या.

Amazon Blockbuster Value Day Sale 2023 : ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अ‍ॅमेझॉनचा ब्लॉकबस्टर व्हॅल्यू डे सेल 2023 (Amazon Blockbuster Value Day Sale 2023) चालू झाला आहे.  ऐन उन्हाळ्यात गर्मी वाढली असताना या सेलमधून ग्राहक सिलिंग फॅनची (Best Ceiling Fan) खरेदी कमी पैशात करू शकता. या सिलिंग फॅनच्या खरेदीवर 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. त्या निमित्ताने देण्यात येणाऱ्या बँक ऑफर्स आणि सिलिंग फॅनच्या किंमती जाणून घेऊयात.

ACTIVA APSRA 1200 mm High Speed Ceiling Fan

ACTIVA APSRA 1200 mm High Speed Ceiling Fan

अ‍ॅमेझॉन ब्लॉकबस्टर व्हॅल्यू डे सेलमध्ये 'ACTIVA APSRA' कंपनीचा हा सिलिंग फॅन ग्राहकांना 1,049 रुपयांना खरेदी करता येणार आहे. या फॅनवर ग्राहकांना 47 टक्के डिस्काउंट दिला जात आहे. या फॅनची मूळ किंमत 1990 रुपये आहे. हा फॅन EMI स्वरूपात खरेदी करण्याची सुविधा देण्यात येत आहे. EMI सुविधा  घेतल्यानंतर 359 रुपये प्रति महिना हप्ता भरावा लागेल. 

एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) क्रेडिट कार्डवरून सिलिंग फॅनची खरेदी केल्यानंतर 10 टक्के डिस्काउंट दिला जाणार आहे. अ‍ॅमेझॉनवरून हा फॅन खरेदी केल्यावर फ्री होम डिलिव्हरी, कॅश ऑन डिलिव्हरी (COD) आणि 10 दिवसात रिप्लेसमेंट पॉलिसीची सुविधा देण्यात येत आहे.

Bajaj Frore EE 1200 mm High Speed Ceiling Fan

Bajaj Frore EE 1200 mm High Speed Ceiling Fan

'Bajaj' कंपनीचा हा फॅन 48 टक्के डिस्काउंटसह ग्राहकांना अ‍ॅमेझॉन सेलमधून खरेदी करता येणार आहे. या फॅनची मूळ किंमत 3005 रुपये आहे. मात्र डिस्काउंट पकडून हा फॅन केवळ 1549 रुपयांना खरेदी करता येईल. 75 रुपयांच्या मासिक हप्ता भरून देखील ग्राहक हा फॅन EMI सुविधेसह खरेदी करू शकतात. बँक ऑफर्सच्या बाबतीत बोलायचे झाले, तर एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवरून तुम्ही हा फॅन EMI स्वरूपात खरेदी केला, तर त्वरित 1000 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येईल. याशिवाय अ‍ॅमेझॉनवरून हा फॅन खरेदी केल्यावर फ्री होम डिलिव्हरी, कॅश ऑन डिलिव्हरी (COD) आणि 10 दिवसात रिप्लेसमेंट पॉलिसीची सुविधा देण्यात आली आहे.

CROMPTON SUREBREEZE SEA Sapphira 1200 mm Ceiling Fan

CROMPTON SUREBREEZE SEA Sapphira 1200 mm Ceiling Fan

'Crompton' कंपनीचा हा सिलिंग फॅन  ग्राहकांना या सेलमधून 42 टक्के डिस्काउंटसह खरेदी करता येणार आहे. या फॅनची मूळ किंमत 2599 रुपये असून या सेलमध्ये हा फॅन केवळ 1499 रुपयांना खरेदी करता येणार आहे. 513 रुपयांचा मासिक हप्ता भरून ग्राहक EMI सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

एचडीएफसी बँकेच्या डेबिट कार्डवरून या फॅनची खरेदी केल्यानंतर ग्राहकांना 10 टक्के त्वरित डिस्काउंट देण्यात येत आहे. तसेच हा फॅन खरेदी केल्यावर फ्री होम डिलिव्हरी, कॅश ऑन डिलिव्हरी (COD) आणि 10 दिवसात रिप्लेसमेंट पॉलिसीची सुविधा देण्यात आली आहे.

LUMINOUS Morpheus 1200mm High Speed Ceiling Fan

LUMINOUS Morpheus 1200mm High Speed Ceiling Fan

'Luminous' कंपनीचा सिलिंग फॅन तुम्हाला खरेदी करायचा असेल, तर अ‍ॅमेझॉनच्या या सेलमधून ग्राहक 1499 रुपयांना तो खरेदी करू शकतात. या सेलमध्ये 43 टक्के डिस्काउंट देण्यात येत आहे. या फॅनची मूळ किंमत 2640 रुपये इतकी आहे.513 रुपयांचा मासिक हप्ता भरून ग्राहक EMI सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
एचडीएफसी बँकेच्या डेबिट कार्डवरून या फॅनची खरेदी केल्यानंतर ग्राहकांना 10 टक्के त्वरित डिस्काउंट देण्यात येत आहे. तसेच हा फॅन खरेदी केल्यावर फ्री होम डिलिव्हरी, कॅश ऑन डिलिव्हरी (COD)आणि 10 दिवसात रिप्लेसमेंट पॉलिसीची सुविधा देण्यात आली आहे.