Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Salman Khan: भाईजानही आता रिअल इस्टेट क्षेत्रात, महिन्याला मिळणार एक कोटी भाडं

बॉलिवूडचा दबंग सलमान खान आता रिअल इस्टेट क्षेत्रात उतरला आहे. आपली सांताक्रूझ इथली एक प्रॉपर्टी सलमानने भाडेतत्वावर देऊ केली आहे. विशेष म्हणजे सलमानला दरमहा एक कोटी इतकी प्रचंड रक्कम भाडं म्हणून मिळणार आहे.

Read More

World Tourism Day 2023: हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत विविधतेनं नटलेल्या भारतात पर्यटकांची मांदियाळी

जगभर पर्यटनास चालना देण्यासाठी जागतिक पर्यटन दिवस 27 सप्टेंबरला साजरा केला जातो. शाश्वत विकासाबरोबच आर्थिक उलाढाल, रोजगाराच्या संधी पर्यटनातून निर्माण होतात. तसेच एखाद्या देशाचं सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक वैभव अनुभवण्याची संधी पर्यटनातून मिळते. भारतातील पर्यटन क्षेत्राचा आढावा लेखामध्ये घेण्यात आला आहे.

Read More

Upskilling: स्किल अपग्रेडिंगसाठी भारतीयांची लाखो रुपयांची गुंतवणूक; स्पर्धेत टिकण्यासाठी लढत

Upskilling: एका सर्व्हेक्षणातून आलेल्या माहितीनुसार जगभरात भारतीय कौशल्य विकासासाठी सर्वाधिक पैसे खर्च करत आहेत. कौशल्य विकासाचा आटापिटा हा शिक्षणाबरोबरच नोकरी टिकवण्यासाठी असल्याचेही यातून समोर आले आहे.

Read More

CCI Penalty on Tyre Companies: टायर कंपन्या आणि स्पर्धा आयोगातील वाद; 1700 कोटी रुपये दंड करण्यामागे कारण काय?

स्पर्धा आयोगाने आघाडीच्या टायर उत्पादक कंपन्यांना सतराशे कोटींपेक्षा जास्त दंड ठोठावला होता. या निर्णयाविरोधात टायर कंपन्या मागील अनेक वर्षांपासून न्यायालयीन लढा देत आहेत. टायर कंपन्यांनी बाजारातील स्पर्धेचे कोणते नियम मोडले, ज्यामुळे त्यांना एवढा दंड केला. नक्की काय प्रकरण आहे वाचा.

Read More

2000 Notes : शेवटचे 4 दिवस शिल्लक, 2 हजारांच्या नोटा बदलून घ्या नाही तर होईल नुकसान

2 हजारांच्या नोटा बदलण्यासाठी शेवटचे 4 दिवस बाकी असताना, नोट बदलून घेण्यासाठी परत मुदतवाढ दिली जाईल अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरू शकते. मुदतवाढीची वाट न बघता लवकरात लवकर जवळच्या बँक शाखेत जाऊन 2 हजारांच्या नोटा बदलून घेणे शहाणपणाचे ठरणार आहे.

Read More

Tomato Price Crash: दोनशेवरून थेट दोन रुपयांवर आले टॉमेटोचे भाव,शेतकरी शेतातच नष्ट करतायत पीकं

काही दिवसांपूर्वी सर्वसामान्यांना टॉमेटोने घाम फोडला होता. तिथेच शेतकरी मात्र मोठा नफा कमावत होता. त्याच नफ्याच्या आशोनं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टॉमेटोची लागवड केली मात्र अचानक घसरलेल्या भावाने त्यांच्या तोंडचं पाणी पळालं आहे.

Read More

Demat Account Increased: देशात डिमॅट खात्यांची संख्या वाढली 26 टक्क्यांनी, हे आहे कारण

Demat Account Increased: पैशांची गुंतवणूक योग्य ठिकाणी करुन चांगला रिटर्न मिळावा ही सर्वांचीच अपेक्षा असते. पण, त्या अनुरुप गोष्टी उपलब्ध झाल्यास हे शक्य होऊ शकते. याची प्रचिती डिमॅट खात्याचे वाढते आकडे पाहून येत आहे. कारण, ऑगस्ट 2023 मध्ये डिमॅट खात्यांची संख्या वाढून 12.7 कोटी झाली आहे, जी वार्षिक आधारावर 26 टक्क्यांनी वाढली आहे. काय असेल याच कारण..

Read More

RBI Penalty on 3 Banks: आरबीआयने या 3 मोठ्या बँकांना ठोठावला कोट्यवधींचा दंड! तुमचं खातं आहे का या बँकेत?

RBI Penalty on 3 Banks: रिझर्व्ह बँकेने नियमांचे पालन न करणाऱ्या बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. कारवाई करण्यात आलेल्या बँकांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील 2 मोठ्या बँकांचा समावेश.

Read More

Home Loan Subsidy: 50 लाखांच्या होमलोनवर आता मिळणार 9 लाखांची सूट, काय आहे नेमकी बातमी?, वाचा सविस्तर

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेला खुष करण्यासाठी एक प्लान बाजारात आणणार आहे. त्याद्वारे निवडणूकीपूर्वी सरकार होम लोनवर सब्सिडी देण्याच्या तयारीत आहे.

Read More

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सरकाराच मोठा निर्णय; मर्यादित डाळीचा साठा ठेवण्याच्या मुदतीमध्ये वाढ

केंद्र सरकारने यापूर्वी घाऊक व ठोक विक्रेत्यांसह व्यापाऱ्यांना डाळीचा साठा मर्यादित ठेवण्यासाठी 30 ऑक्टोबरपर्यंतची मूदत दिली होती. मात्र, यंदा डाळीच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज पाहता ऐन सणासुदीत डाळीचे भाव वाढू नये यासाठी केंद्र सरकारने यापूर्वीच डाळीचा साठा नियंत्रणात ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये आता आणखी दोन महिन्याची वाढ करण्यात आली आहे. या संदर्भात सोमवारी सरकारकडून अधिसूचना जारी

Read More

ICC world cup 2023: ICC वर्ल्डकपसाठी डिस्ने स्टारने फोन पे सोबत केला 150 कोटी रुपयांचा करार

ICC वर्ल्ड कप 2023 जेमतेम काही दिवसांवर आलाय. अशात, डिस्ने+हॉटस्टारने फोनपे या पेमेंट कंपनीशी 150 कोटींचा करार केला आहे.

Read More

Moody’s On Aadhaar Card: "भारतातील दमट, उष्ण वातावरणात आधार कार्ड निरुपयोगी" मुडीजचा दावा भारताने फेटाळला

मूडीज या जागतिक दर्जाच्या रेटिंग संस्थेने भारताच्या आधार कार्ड प्रणालीवर ताशेरे ओढले आहेत. भारतातील उष्ण आणि दमट हवामानात आधार बायोमेट्रिक पद्धती निरुपयोगी असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, मूडीजचा हा दावा भारताने फेटाळून लावला आहे. अहवालातील माहितीला कोणताही आधार किंवा पुरावा नसल्याचे म्हटले आहे.

Read More