Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Nagpur Flood : नागपूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले; ऐन सणासुदीमध्ये लाखो रुपयांची वित्तहानी

Economic Impact Of Rains: आज (23 सप्टेंबर 2023) नागपूर जिल्ह्यात 4 तासात 100 मीमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. ढगफुटीसदृश झालेल्या या मुळसधार पावसामुळे शहर आणि जिल्ह्यात हाहाकार उडाला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शहरातील व्यापारी याबरोबरच सर्व व्यवहार ठप्प पडल्याने आणि अनेक प्रकारचा माल ओला झाल्याने कोटी रुपयांचे नुकसान झाले.

Read More

India Canada Issue: भारताशी पंगा घेणं कॅनडाला पडणार महागात, दरवर्षी होणार 3 लाख कोटींचं नुकसान

भारत आणि कॅनडा यांच्यात झालेल्या वादानं कॅनडाचं दरवर्षी ३ लाख कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं. असं झाल्यास कॅनडाची अर्थव्यवस्थाच धोक्यात येऊ शकते अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

Read More

FCI wheat auction : किंमत नियंत्रणासाठी सरकारकडून गव्हाचा लिलाव; खुल्या बाजारात विकला 18.09 लाख टन गहू

सरकारकडून ऑनलाईन लिलावाचे आयोजन करण्यात येत असून आता पर्यंत 13 लिलाव पार पडले आहेत. या लिलावात FCI ने लिलावासाठी 2,125 रुपये प्रति क्विंटल अशी राखीव किंमत निश्चित केली होती. ही किंमत सध्या गव्हाच्या सध्याच्या किमान आधारभूत किंमती इतकीच असल्याचेही प्रत्रकात म्हटले आहे. सरकारकडून प्रत्येक लिलावावेळी सरासरी 2 लाख टन गव्हाची विक्री करण्यात आली आहे.

Read More

Jawan in USA: SRK च्या जवानने केला यूएसए टॉप 5 मध्ये प्रवेश; US बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई

Jawan in USA: गेल्या तीन आठवड्यांपासून भारतीय बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या जवानने आता यूएसए (अमेरिकन ) बॉक्स ऑफिसवर टॉप 5 चित्रपटांमध्ये स्थान मिळवले आहे. चित्रपटाने यूएसमध्ये तब्बल 12.1 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 100 कोटी रुपये जमा केले.

Read More

India Pork Import: अमेरिकन पोर्क मीट पहिल्यांदाच भारतात येणार; भारताकडून आयातीवरील निर्बंध शिथिल

अमेरिकेतून वराह मांस पहिल्यांदाच भारतामध्ये आयात होणार आहे. काही निवडक अमेरिकन कृषी उत्पादने आयात करण्यास भारताने मागील वर्षी परवानगी दिली आहे. त्याअंतर्गत अमेरिकन पोर्क मीट भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. अमेरिकन कृषी उत्पादनांच्या आयातीवर भारताने निर्बंध का घातले होते? जाणून घ्या.

Read More

India Canada Airfare: भारत कॅनडा वादानं आता विमानप्रवासही झाला २५ टक्के महाग

भारत कॅनडा वाद एकीकडे चिघळताना पाहायला मिळत आहे. तिथेच दुसरीकडे आता या दोन देशांदरम्यान विमानप्रवासही २५ टक्के इतका महाग झाला आहे.

Read More

Paytm Train Ticket : आता थेट ‘पेटीएम’ वरून बुक करा तुमचे रेल्वे तिकीट, जाणून घ्या डीटेल्स

पेटीएम वर ऑनलाइन रेल्वे आरक्षण आता सोपे, जलद आणि सुरक्षित झाल्यामुळे तुम्हाला घरबसल्या IRCTC तिकीट बुकिंग करता येणार आहे. याबाबत पेटीएम आणि भारतीय रेल्वे प्राधिकरण यांच्यात एक करार झाला आहे. जाणून घ्या डीटेल्स...

Read More

Mahindra's Canada Biz Wind Up: आनंद महिंद्रांनी कॅनडातील कंपनी केली बंद, शेअर्समध्ये मोठी घसरण

Mahindra's Canada Biz Wind Up: महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी गुरुवारी आपल्या कॅनडातील कंपनीचे कामकाज गुंडाळण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये आज मोठी घसरण झाली.

Read More

Maggi Noodles: मॅगी प्रेमींसाठी खुशखबर! मॅगी पुन्हा 10 रुपयांना मिळणार, नेस्लेची घोषणा

Maggi Noodles: घराघरातून विशेषतः लहान मुलांमध्ये स्नॅक्स म्हणून विशेष प्रिय असलेल्या मॅगीच्या किमतीत दोन वेळा बदल करण्यात आले आहेत. याआधी गेली अनेक वर्ष 10 रुपयाला मिळणारी मॅगी आता पुन्हा एकदा आपल्या जुन्या किमतीत परतत आहे .

Read More

Wilful Defaulter Norms: बुडीत कर्जदारांना नव्यानं कर्ज मिळणं अवघड! RBI कठोर नियम आणणार

रिझर्व्ह बँकेने बुडीत कर्जदार ठरवण्याच्या नियमांत बदल प्रस्तावित केले आहेत. त्यानुसार सहा महिन्यांच्या आत कर्जदाराबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच नव्या नियमांनुसार जाणूनबुजून कर्ज थकवणाऱ्या कर्जदारांना नव्याने कर्ज मिळणं आणखी अवघड होणार आहे. अशा कर्जदारांचे फोटो आणि नाव प्रकाशित करण्याची परवानगी बँकांना मिळू शकते.

Read More

Jio AirFiber Plans: जिओ एअर फायबरचे आकर्षक प्लान्स देणार ग्राहकांना अनलिमिटेड डेटा आणि ओटीटी ॲक्सेस

Jio AirFiber Plans: रिलायन्स जिओने नुकतीच आपली नवीन ब्रॉडबँड सेवा 'AirFiber' लाँच केली. या नवीन ब्रॉडबँड सेवेअंतर्गत Jio ने ग्राहकांच्या खिशाला परवडतील असे वेगवेगळे प्लॅन्स आणले आहेत.

Read More

Big Billion Days Sale: 3 ऑक्टोबरपासून लाइव्ह होणार फ्लिपकार्टचा बिग बिलियन डे सेल!

सध्या देशभरात सणासुदीचा माहोल आहे. सणासुदीला भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात. यात कपडे, इलेक्ट्रिक सामान, गृहपयोगी वस्तू, मोबाईल स्मार्टफोन आदींचा समावेश असतो. भारतीय ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन फ्लिपकार्टने हा सेल लाइव्ह करण्याची योजना आखली आहे.

Read More