भारतीय अर्थसंकल्पातील काही रंजक गोष्टी
भारतात अर्थसंकल्प (budget) मांडण्याची परंपरा ब्रिटिशांच्या काळापासून सुरू आहे. काळाच्या ओघात त्यात वेळेप्रमाणे बरेच बदल होत गेले. अशा या अर्थसंकल्पाबाबत काही रंजक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
भारतात अर्थसंकल्प (budget) मांडण्याची परंपरा ब्रिटिशांच्या काळापासून सुरू आहे. काळाच्या ओघात त्यात वेळेप्रमाणे बरेच बदल होत गेले. अशा या अर्थसंकल्पाबाबत काही रंजक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.
Read Moreदेशाच्या अर्थमंत्री लोकसभेत वित्त विधेयक (Finance bill) आणि विनियोजन विधेयक (Appropriation Bill) मांडतात. ही विधेयके मान्य झाल्यानंतरच नवीन आर्थिक वर्षातील तरतुदी लागू होतात.
Read Moreभारतीय तेल कंपन्यांनी 137 दिवसांच्या विश्रांतीनंतर सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 1.80 रूपयांची तर घरगुती गॅस सिलेंडरमध्ये 50 रूपयांची दरवाढ केली.
Read Moreकेंद्रीय विश्वस्त मंडळाने (सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्ट) पीएफ खात्यांवरील व्याजदर 8.5% वरून 8.1% करण्याची शिफारस केली आहे. गेल्या 4 दशकातील हा सर्वांत कमी व्याजदर आहे.
Read Moreस्मार्ट फोनच्या किमती 5 ते 7 टक्क्यांनी वाढू शकतात; कंपन्या ग्राहकांकडून वसूल करणार किंमत
Read Moreभविष्य निर्वाह निधी वरील व्याजदरात सेंट्रल बोर्डाने कपात करण्याची शिफारस केल्यामुळे नोकरदार वर्ग सेवानिवृत्तीच्या नियोजनासाठी नॅशनल पेन्शन सिस्टिमला अधिक पसंती देत असल्याचे दिसून येत आहे.
Read Moreभारताच्या अर्थसंकल्पातील काही संज्ञांची माहिती करून घेऊ
Read MoreHistory of Union Budget: प्रजासत्ताक भारताचा पहिला अर्थसंकल्प (First Budget of Republic of India) मांडण्याचे श्रेय जॉन मथाई यांना जाते. त्यांनी स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री म्हणून 28 फेब्रुवारी 1951 रोजी पहिला अर्थसंकल्प मांडला. स्वतंत्र भारताच्या पहिल्या अर्थसंकल्पाचा कालावधी फक्त 7 महिन्यांचा (15 ऑगस्ट 1947 ते मार्च 1948) होता.
Read More