Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

World Coffee Day: भारत कॉफीचे उत्पादन दुप्पट घेणार; सरकारकडून रोडमॅप तयार, शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार

Coffee Farming: भारतातील कॉफी जगभरातील पहिल्या 10 देशांच्या कॉफीमध्ये गणली जाते. भारतीय कॉफीला आपल्या देशात जितकी मागणी आहे. तितकीच भारताच्या बाहेरदेखील आहे. ही मागणी आणखी वाढवण्यासाठी आणि त्यानुसार कॉफीचा पुरवठा करण्यासाठी केंद्राच्या अखत्यारित येणाऱ्या कॉफी बोर्डाने एक योजना प्रस्तावित केली आहे.

Read More

Dhruv Rathee Net Worth : फेमस युट्युबर ध्रुव राठीची संपत्ती किती? जाणून घ्या

Dhruv Rathee ने सुरुवातीला भारतीय राजकारण आणि पक्षीय संबंध या विषयावर व्हिडियो बनवायला सुरुवात केली. सखोल विश्लेषण आणि सादरीकरण यामुळे फारच कमी कालावधीत तो नावारूपाला आला. Dhruv Rathee या चॅनलचे आज घडीला 13 मिलियन सबस्क्राईबर आहेत तर Dhruv Rathee Vlogs चे 2 मिलियन सबस्क्राईबर आहेत. वेगवेगळ्या ब्रँडच्या जाहिरातीतून ध्रुव आता चांगली कमाई करू लागला आहे.

Read More

Fukrey 3 Collection: फुकरे 3 ने केली जोरदार ओपनिंग, पहिल्याच दिवशी 8 कोटींचा गल्ला

Fukrey 3 Collection: फुकरे या कॉमेडी चित्रपट सीरिजचा तिसरा भाग 28 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर 8.82 कोटींची कमाई केली आहे.

Read More

ICC Cricket World Cup 2023: क्रिकेट वर्ल्डकपआधीच वधारले हॉटेल आणि हवाई वाहतुकीचे भाव

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धा यंदा भारतात आयोजित केली जात आहे. अशात काही विमान कंपन्यांच्या तिकीटांच्या भावात 13 टक्के वाढ पाहायला मिळत आहे तर उत्सवी वातावरण असल्याने हॉटेल इंडस्ट्रीही जोमात व्यवसाय करणार यात शंकाच नाही.

Read More

Indigo Salary Hike:'अकासा एअर'प्रमाणे पायलट्सचा असंतोष टाळण्यासाठी इंडिगोची स्ट्रॅटेजी, 10% पगारवाढीने पायलट्ला केले खूश

Indigo Salary Hike: अकासा एअरलाईन्समधील वैमानिकांच्या बंडाने कंपनीची विमान सेवा विस्कळीत झाली आहे. यातून धडा घेत इतर विमान कंपन्यांनी पायलट्स आणि केबिन क्रूला खूश करण्यासाठी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजींचा वापर सुरु केला आहे.

Read More

Foreign Tour Package: उदयापासून महाग होणार परदेश प्रवास, नेमकं काय होणार, वाचा सविस्तर

परदेशी जायचं असेल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. उद्यापासून सात लाख किंवा त्यापेक्षा जास्त फॉरेन टूर पॅकेजवर तुम्हाला २० टक्के टीसीएस भरावा लागणार आहे.

Read More

‘Prachand’ Helicopter : संरक्षण दलाच्या ताफ्यात होणार 156 ‘प्रचंड’ हेलिकॉप्टरचा समावेश; 1.5 लाख कोटींचा खर्च

काही दिवासांपूर्वीच भारतीय हवाई दलाने 100 हलक्या वजनाची तेजस मार्क 1A ही लढाऊ विमाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार तेजस आणि प्रचंड या दोन्ही ऑर्डरसाठी एकूण 1.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे.

Read More

Jio 299 Reacharge Plan मध्ये मिळवा हाय स्पीड इंटरनेटसह JioTv, JioCinema चे मोफत सबस्क्रिप्शन

या 299 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला अनेक सुविधा अनुभवता येणार आहेत. तुम्हाला 28 दिवसांच्या वैधतेसह 56 GB 4G मोबाइल डेटा मिळणार आहे.होय, जिओचा 4G नेटवर्क स्पीड खूप उत्तम असून भारतातील अनेक भागांत याचे नेटवर्क उपलब्ध आहे. गाव तिथे जिओ नेटवर्क अशी थीमच रिलायन्स ग्रुपने राबवली असून खेड्यापाड्यात, डोंगरदऱ्यात सध्या जिओचे नेटवर्क उपलब्ध आहे.

Read More

2000 Notes: दोन हजारांच्या नोटा बदलून घेण्यासाठी मिळणार मुदतवाढ? जाणून घ्या डीटेल्स

रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार 1 सप्टेंबर 2023 पर्यंत 2 हजारांच्या 93% नोटा आरबीआयकडे जमा झाल्या आहेत. या नोटांचे एकूण मूल्य अंदाजे 3.32 लाख कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. अजून 7% नोटा चलनात असून त्याचे मूल्य 0.24 लाख कोटी असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

Read More

Akasa Airlines-Pilot Issue: नोटीस पिरिएडशिवाय नोकरी सोडली! अकासा एअरलाईन्सने पायलट्सकडून मागितली 100 कोटींची भरपाई

Akasa Airlines-Pilot Issue: विमान कंपनी Akasa Air ने मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या पाच वैमानिकांविरुद्ध खटला दाखल केला आहे. कंपनीने या वैमानिकांकडून एकूण 100 कोटींची भरपाईची मागणी केली आहे.

Read More

Cement Price : बांधकामाचा खर्च वाढणार; ऑक्टोबरपासून सिमेंट कंपन्या करणार किंमतीमध्ये वाढ

सध्या मार्केटमध्ये 43 ग्रेडच्या सिमेंटसाठी ACC Cement 316 रुपये बॅग आहे. तसेच बिर्ला सिमेंट 420, जे के लक्ष्मी 310, दालमिया 365 रुपये, कोरोमंडोलो 360 रुपये प्रति बॅग असे काही प्रमुख सिमेंट कंपन्यांचे दर आहेत. यामध्ये आणखी 10 ते 30 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच सध्या बांधकामासाठी लागणाऱ्या स्टीलच्या किमतीही जास्त आहेत.

Read More

Bank Locker: बँक लॉकरमधील पैशांना लागली वाळवी; 18 लाख रुपयांच्या नोटा फस्त

बँक लॉकरमध्ये ठेवलेले 18 लाख रुपये वाळवींनी खाऊन टाकल्याची घटना बँक ऑफ बडोदाच्या शाखेत घडली आहे. वर्षभरानंतर लॉकर उघडल्यानंतर ही बाब समोर आली.

Read More