Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Bank Locker: बँक लॉकरमधील पैशांना लागली वाळवी; 18 लाख रुपयांच्या नोटा फस्त

बँक लॉकरमध्ये ठेवलेले 18 लाख रुपये वाळवींनी खाऊन टाकल्याची घटना बँक ऑफ बडोदाच्या शाखेत घडली आहे. वर्षभरानंतर लॉकर उघडल्यानंतर ही बाब समोर आली.

Read More

Swaminathan Commission : शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी कोणत्या होत्या?

शेतीचे घटते उत्पन्न, शेतकऱ्यांचा घसरत चाललेला आर्थिक स्तर आणि यातून कर्जबाजारी झाल्याने शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या ही सर्व परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने 18 नोव्हेंबर 2004 मध्ये स्वामिनाथन आयोगाची स्थापना केली. त्यानंतर 2006 मध्ये आयोगाने आपला अहवाल सरकारकडे सादर केला. त्यामध्ये शेतीच्या उत्पादन वाढीसह शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी विविध शिफारशी करण्यात आल्या आह

Read More

Property Disputs : आईवडिलांना एकाच मुलाच्या नावावर संपूर्ण संपत्ती करता येते का? जाणून घ्या नियम

भारतीय कायदा मृत्युपत्र आणि एखाद्याच्या हयातीत वारसाहक्काच्या बाबतीत निर्णय घेण्यास मान्यता देतो. याद्वारे संपत्तीचे वाटेकरी कोण असतील याचा निर्णय घेण्याची संपूर्ण मुभा संपत्तीचे मालक असलेले आई-वडील घेऊ शकतात. अशाप्रकारे संपत्ती कुणा एका अपत्याच्या नावावर करण्यासाठी खाली दिलेले मार्ग अवलंबता येतात.

Read More

Payment of Bonus : कर्मचाऱ्यांना मिळणारा बोनस कसा मोजला जातो? जाणून घ्या फॉर्म्युला

बोनस अधिनियम 1965 नुसार, कायद्याने ज्या कंपनीत 20 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहे अशा कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना वार्षिक बोनस देणे अनिवार्य आहे. कर्मचाऱ्यांशिवाय कंपनीच्या शेयरधारकांना देखील वार्षिक बोनस दिला जातो. याशिवाय ज्या कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स उत्तम आहे अशाच कर्मचाऱ्यांना कंपनी बोनस देऊ शकते.

Read More

World Tourism Day 2023: केदारनाथ मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांमध्ये वाढ, कोट्यावधींची होतेय उलाढाल

सिनेमा स्टार्स, युट्युबर, रील स्टार्सच्या देखील आवडीचे ठिकाण म्हणूनही केदारनाथ हे तिर्थस्थळ जगभरात पोहोचले आहे. काही वर्षांपूर्वी केवळ भाविक म्हणून येणारे नागरिक धार्मिक पर्यटन (Religious Tourism) करण्यासाठी देखील केदारनाथला भेट देत आहेत.

Read More

World Bank : गरिबी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार जागतिक बँक; ऑक्टोबरमध्ये बैठकीचे आयोजन

ही नियोजित बैठक गरिबीचे उच्चाटन करण्यासाठी काय पाऊले ऊचलता येतील या अनुषंगाने महत्वाची आहे. या बैठकीमध्ये गरिबी निर्मूलनसारख्या जागतिक आव्हानांना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी श्वासत उपाय आणि धोरणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहेत.

Read More

World Tourism Day 2023: रोड ट्रीप करा संस्मरणीय, 10 लाखांपेक्षा कमी किमतीच्या 'या' आहेत टॉप फाईव्ह कार्स

हल्ली रोड ट्रीप पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाची झाली आहे. आज जागतिक पर्यटन दिवस आहे. त्यानिमित्ताने रोड ट्रीप करणाऱ्यांसाठी 10 लाखांपेक्षा कमी किमतीच्या टॉप फाईव्ह गाड्या कोणत्या यावर आपण एक नजर टाकणार आहोत.

Read More

Myntra Big Fashion Sale मध्ये खरेदी करा आणि मिळवा 90% पर्यंत सूट, 6 हजार फॅशन ब्रांड होणार सहभागी

Myntra ने सेलची तारीख जाहीर केली नसली तरी, या सेलमध्ये ग्राहकांना काय काय खरेदी करता येणार आहे याची कल्पना दिली आहे. Myntra Big Fashion Sale साठी एक मायक्रो वेबसाईट लाइव करण्यात आली आहे. जवळपास 23 लाख उत्पादनांसह 6 हजार ब्रांड या सेलमध्ये सहभागी होणार आहेत.

Read More

Google 25 Years: गुगलची गद्देपंचविशी; अन् डिजिटल मीडियातील अनोखे बिझनेस मॉडेल

Google Celebrates 25th Birthday: गुगलला आज (दि. 27 सप्टेंबर) पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने गुगलने आज आपल्या डुडलमध्ये 25 या आकड्याचा समावेश करून रौप्य महोत्सव साजरे करत आहे.

Read More

World Tourism Day 2023: आयुष्यात एकदा तरी भेट द्या; भारतातील टॉप 10 टुरिस्ट डेस्टिनेशन माहितीयेत का?

प्रत्येकाचं एक ड्रीम टुरिस्ट डेस्टिनेशन असतं. मग ते परदेशातील असो की देशातील, तिथं जाण्यासाठी मन उताविळ होतं. आज जागतिक पर्यटन दिन आहे. मित्र, फॅमिली किंवा एकला चलो रे यापैकी तुम्हाला जे आवडतं ते ठरवा आणि भ्रमंती करा.

Read More

Contractual Workers : कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आर्थिक नियोजन करताना लक्षात ठेवाव्या अशा गोष्टी…

नावाप्रमाणेच Contract नुसार रोजगार देणारी कंपनी, संस्था कर्मचाऱ्याशी एक करार करते. त्या करारात लिहिलेल्या नियम व अटींचे पालन कामगाराला करावे लागते. या कामात पगारवाढ देखील कमी असते. आर्थिक उत्पन्नाचे साधन बेभरवशाचे असल्याने अनेकांची आर्थिक परवड होते. परंतु योग्य आर्थिक नियोजन केल्यास आपण यातूनही मार्ग काढू शकतो.

Read More

Sebi Extends Deadline To Nominees: डिमॅट खात्यात नॉमिनी जोडायची मुदत वाढवली, आता 31 डिसेंबरपर्यंत जोडता येणार

Sebi Extends Deadline To Nominees: तुमचेही डिमॅट खाते असल्यास तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. कारण, मार्केट रेग्युलेटर सेबीने (SEBI) डिमॅट खातेदारांसाठी नाॅमिनी जोडायची मुदत वाढवली आहे. हीच मुदत आधी 30 सप्टेंबरपर्यंत ठेवण्यात आली होती. मात्र, त्याआधीच सेबीने मुदतवाढ केली आहे.

Read More