AIS App: आयकर विभागाने करदात्यांसाठी लाँच केले ॲप, TDS सह तुमच्या गुंतवणुकीची अपडेट माहिती मिळणार
Income Tax AIS App: आयकर विभागाने करदात्यांसाठी नवीन मोबाइल अॅप लाँच केले आहे. या अॅपद्वारे करदात्यांना मोबाइलवर टीडीएससह वार्षिक माहिती विवरणपत्र (AIS) पाहता येणार आहे. आयटी विभागाने बुधवारी सांगितले की, यासह, करदात्यांना देय किमतीवर होणारी कर कपात / उत्पन्नावरील कर संकलन (TDS / TAS), व्याज, लाभांश आणि शेअर डील याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.
Read More