Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पर्सनल फायनान्स

Rent Now Pay Later: भाडेकरुंसाठी ठरतोय सोयीस्कर पर्याय

Rent Now Pay Later: मासिक घरभाडे भरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशभरात आता 'रेंट नाऊ पे लेटर'ची सुविधाही सुरू झाली आहे, जाणून घ्या काय आहे त्याचे फायदे. 'Buy Now Pay Later' ही सुविधा आधीपासूनच आहे. आता मालमत्तेच्या बाबतीतही ही सुविधा सुरू झाल्याने लोकांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

Read More

How to Handle Money? : आदिवासी लहान मुलांना पैशाचे व्यवहार समजावेत म्हणून ‘या’ शाळेनं भरवली ‘दुकान जत्रा’

How to Handle Money? : लहानपणापासूनच मुलांना पैसा हाताळायला शिकवलं पाहिजे असं जाणकार म्हणतात. पैसा ही दैनंदिन आयुष्यातली किती महत्त्वाची गोष्ट आहे याची जाणीव मुलांना व्हावी यासाठी पालघर जिल्ह्यातल्या एका आदिवासी पाड्यातल्या संस्थेनं उन्हाळ्याच्या सुटीत मुलांसाठी चक्क दुकान जत्राच भरवली.

Read More

March Appraisal: मार्च महिन्यात पगार वाढणार; गुंतवणुकीचे नियोजन कसे करणार? जाणून घ्या टीप्स

March Appraisal: मार्च महिन्यात साधारणत: सर्व कंपन्यांचे Appraisal होते. त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होते. ही वाढ झालेली पगारवाढ लगेच खर्च करण्याऐवजी किंवा त्यावर टॅक्स लागतोय का? हे तपासून त्याचे नियोजन करणे गरजेचे आहे.

Read More

Investment in ELSS: ईएलएसएस फंडमध्ये गुंतवणूक केल्याने टॅक्स बचतीसह, 14 टक्क्यांपर्यंत मिळू शकतो परतावा

Investment in ELSS: ईएलएसएस ही म्युच्युअल फंडमधील अशी योजना आहे; ज्याद्वारे गुंतवणूकदारांना 80C अंतर्गत टॅक्समध्ये सवलत मिळते. या फंडद्वारे मिळणाऱ्या परताव्याचा दर हा वार्षिक 12 ते 14 टक्के असू शकतो.

Read More

Recurring Deposit Interest Rates : ‘या’ बँकांच्या आरडीचे व्याजदर जाणून घ्या

बँकांमध्ये एफडींमध्ये गुंतवणूक करण्यासोबतच ग्राहक आरडींचाही पर्याय निवडत आहेत. तुम्हाला आरडीमध्ये गुंतवणूक (Recurring Deposit) करायची असेल तर कोणत्या बँकेत जास्त व्याज मिळत आहे ते माहीत असणे फायद्याचे ठरेल.

Read More

Emergency Fund: जीवनात कधीही अघटीत घडू शकतं! जाणून घ्या एमर्जन्सी फंड नक्की कोणत्या गोष्टींसाठी वापरावा

जीवन जगत असताना कोणती आपत्ती कधी येईल सांगता येत नाही. मात्र, त्यासाठी आधीपासून आपण तयार असायला हवे. मराठीमध्ये एक म्हण आहे, "तहान लागल्यावर विहीर खोदू नये" त्याप्रमाणे एखादी आणीबाणी आल्यावर तिच्या तयारीला लागू नये. त्यासाठी आधीपासूनच सज्ज असायला हवे. आणीबाणीच्या काळासाठीचा निधी कसा वापरा, याबाबत अनेकांचा गोंधळ उडतो. सर्वप्रथम एमर्जन्सी फंड म्हणजे काय हे समजून घेऊ.

Read More

Aadhaar, PAN, Voter ID Card : एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर आधार, पॅन, मतदार ओळखपत्राचे काय करायचे?

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की, मृत व्यक्तीच्या महत्त्वाच्या कागदपत्रांचे काय करायचे? असा प्रश्न मनात निर्माण होतो. आज आपण पाहूया की, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर या सर्व कागदपत्रांचे काय करावे?

Read More

EPFO Pensioners : ईपीएफओ पेन्शनधारकांना 3 मे पर्यंत वाढीव पेन्शनसाठी अर्ज करता येणार

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) सदस्य 3 मे 2023 पर्यंत त्यांच्या एम्प्लॉयरसोबत संयुक्तपणे उच्च निवृत्ती वेतनाची निवड करू शकतात. ईपीएफओ सदस्य यासाठी अर्ज करू शकतात.

Read More

PPF Account Withdrawal: पीपीएफ अकाउंटमधील पैसे काढण्यासाठी नवे नियम जाहीर, जाणून घ्या लगेच!

PPF Withdraw New Rules: सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत तुम्हाला चक्रवाढीच्या आधारावर 7.1% टक्के परतावा मिळतो. बर्‍याच वेळा असे होते की तुम्ही पैसे गुंतवता, परंतु आपत्कालीन परिस्थितीत हे पैसे काढावे लागतात, म्हणून आज आम्ही तुम्हाला मॅच्युरिटीपूर्वी खात्यातून पैसे कसे काढू शकता ते सांगणार आहोत.

Read More

New Tax Regime मध्येही ‘या’ सहा प्रकारे तुम्ही कर वाचवू शकता

Income Tax Exemption : नवीन कर प्रणाली ही कर वजावटीचा फायदा देणारी नाही. पण, तरीही सहा प्रकारचे कर वाचवणारे लाभ तुम्ही घेऊ शकता. हे सहा पर्याय कुठले आणि त्यासाठी काय करायला हवं समजून घेऊया…

Read More

2023 Best ELSS: 2023 मधील बेस्ट टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड

Tax Saving Mutual Fund: जर तुम्ही या आर्थिक वर्षात कर वाचवण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्ही कर-बचत म्युच्युअल फंड किंवा ELSS मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता.

Read More

PPF Account for Children: लहान मुलांचे सुद्धा पीपीएफ अकाउंट काढता येणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

Public Provident Fund: पीपीएफ खात्यात गुंतवणूक करणाऱ्यांना कर सवलतीचा लाभ मिळतो. या योजनेत ग्राहकांना 80C अंतर्गत कर सवलत मिळते. तुमच्या मुलांनाही सरकारकडून PPF खाते (PPF Scheme) काढण्याची सुविधा आता दिली जाणार आहे. ज्या प्रकारे पालकांना PPF मध्ये अनेक फायदे मिळतात, तसेच फायदे मुलांना देखील आता मिळणार आहेत.

Read More