Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

MSRTC Passenger Rise: एसटीच्या प्रति दिन प्रवाशी संख्येत 3 लाखांवरून 57 लाखापर्यंत वाढ; वर्षभरात 1800 टक्के वाढ!

MSRTC Passenger Rise: मागील वर्षभरात एसटीने दररोज 3 लाख प्रवाशी प्रवास करत होते. हा आकडा आता 57 लाखापर्यंत पोहचला आहे. एसटी महामंडळाच्या विविध योजनांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Read More

Drip Irrigation: थोडा खर्च करा अन् हजारो रुपयांसह श्रम वाचवा... जाणून घ्या शेतीसाठी उपयुक्त ठिबक सिंचन तंत्रज्ञान

Drip Irrigation: कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर केल्यास भरघोस उत्पन्न मिळवता येतं, हे आता स्पष्ट होत आहे. याच तंत्रज्ञानाच्या वापरानं शेतकरी आपलं उत्पन्न वाढवत आहेत. मात्र काही शेतकरी अजून याच्या वापरास पूर्णपणे तयार नाहीत. याचविषयी जाणून घेऊ...

Read More

Petrol Pump Business: स्वतःचा पेट्रोल पंप सुरू करायचाय? जाणून घ्या प्रक्रिया...

भारतातील पेट्रोल पंप डीलरशिपसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला एक प्रोसेस फॉलो करावी लागेल. डीलरशिप मिळवण्यासाठी तुम्हांला काही गोष्टींची पुर्तता करणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया ही माहिती सविस्तरपणे…

Read More

Housing Price Hike: देशातील 43 शहरांमध्ये घर घेणे महागले, कोलकाता शहर प्रथम क्रमांकावर

Housing Price Hike In 43 Cities: आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या शेवटच्या तिमाहीत देशातील एकूण ४३ शहरांमध्ये मालमत्तेच्या किमती वाढल्या आहे, अशी माहिती नॅशनल हाऊसिंग बँकेने (NHB) जाहीर केली आहे. यामध्ये कोलकाता शहराचा प्रथम क्रमांक लागतो.

Read More

Homes for Mumbai Dabbawalas: महाराष्ट्र सरकार डबेवाल्यांना देणार सरकारी घर, लवकरच धोरण जाहीर होणार

मुंबईत गिरणी कामगारांना, माथाडी कामगारांना हक्काची घरे मिळाली. त्याच धर्तीवर मुंबईच्या डबेवाल्यांना देखील घरे मिळाली पाहिजेत या मागणीसह डबेवाल्यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. येत्या काळात मुंबईनजीक डबेवाल्यांसाठी घरकुल देण्याचा महाराष्ट्र सरकार प्रयत्न करणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत...

Read More

TennisCricket: टेनिस टुर्नामेंटचे ब्रॉडकास्टिंग, कॉलेज ड्रॉपआऊट ते सक्सेसफुल आंत्रप्रेन्युअर कसा बनला संतोष नाणेकर

TennisCricket: कॉलेज ड्रॉपआऊट ते सक्सेसफुल आंत्रप्रेन्युअर असा संतोष नाणेकर याचा प्रवास राहिला आहे. त्याची आतापर्यंतची वाटचाल कशी होती कोणते अडथळे आले, त्यावर कशी मात केली. नव्याने या क्षेत्रात येणाऱ्यांसाठी काय करायला हवे या सर्वांची उत्तरे देण्यासाठी नुकताच संतोष नाणेकरने महामनीने सोबत संवाद साधला.

Read More

Ustraa VLCC deal: व्हीएलसीसी विकत घेणार पुरुषांचा ग्रूमिंग ब्रँड उस्त्रा, शेअर स्वॅपिंगद्वारे होणार करार

Ustraa VLCC deal: पुरुषांचं लोकप्रिय ग्रूमिंग ब्रँड उस्त्राची विक्री होत आहे. स्कीन अँड ब्युटी ब्रँड व्हीएलसीसी आणि उस्त्रा यांच्यात हा व्यवहार झाला आहे. हा करार शेअर स्वॅपिंगच्या माध्यमातून केला जाणार आहे. 9 जूनला कंपनीनं यासंदर्भातली माहिती दिली आहे.

Read More

Dmart: जिओमार्टसह बिग बास्केटला टक्कर देणार डिमार्ट, ग्राहकांचा होणार फायदा

Dmart Company Plan: DMart नावाने रिटेल चेन चालविणारी कंपनी Avenue Supermart ने Reliance's Jio Mart आणि Tata's Big Basket यांना टक्कर देण्याची योजना आखली आहे. DMart कंपनीच्या या धोरणामुळे ग्राहकांना लाभ होणार आहे.

Read More

Amazon Kisan Store: शेतकऱ्यांच्या शेतीमालाची विक्री थेट ॲमेझॉनवर, शेतकऱ्यांना दिले जाणार प्रशिक्षण

देशातील शेतकऱ्यांचे जीवन सुकर व्हावे, त्यांचे उत्पादन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे आणि शेतकऱ्यांना नफा मिळावा या हेतूने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉन इंडियाने एक आगळावेगळा उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाद्वारे ज्या शेतकऱ्यांनी ॲमेझॉनच्या 'किसान स्टोअर'मध्ये नोंदणी केली आहे अशा शेतकऱ्यांना वैज्ञानिक शेतीबाबत मार्गदर्शन दिले जाणार आहे.

Read More

Online Game Jihad: ऑनलाईन गेमवर सरकार आणणार नियंत्रण; लवकरच नियमावली जाहीर करणार

ऑनलाईन गेमिंग ही सर्वांत जलदगतीने वाढणारी इंडस्ट्री आहे. सध्या भारतात जवळपास 50 कोटीहून अधिक ऑनलाईन गेम खेळणारे अॅक्टिव्ह युझर्स आहेत. शाळेत आणि कॉलेजला जाणारी मुले ही याच्या आहारी जात आहेत. त्यातून त्यांना बाहेर काढणे अवघड होत आहे. यासाठी सरकारकडून लवकरच ऑनलाईन गेमिंगबाबत नियमावली येणार आहे.

Read More

Indian Economy: भारतीय अर्थव्यवस्था 7.5% दराने वाढण्याची शक्यता, मुख्य आर्थिक सल्लागारांची माहिती

अर्थव्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी केंद्र सरकार वेगवेगळ्या उपाययोजना आखत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत स्थैर्य राखण्यासाठी आणि त्याचा निरंतर विकास आणि वृद्धी सुनिश्चित करण्यासाठी सरकारने महसुली खर्चापेक्षा जमिनीतील गुंतवणूक वाढवली आहे. याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे असे व्ही. अनंत नागेश्वरन यांनी म्हटले आहे. अर्थव्यवस्थेचा विकास करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग ठरला असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

Read More

Petrol Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी इंधन दर कपातीबाबत केले सूतोवाच

Petrol Price:जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती स्थिर आहेत. त्यामुळे देशांतर्गत इंधन दरात कपात करण्याबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी सूतोवाच केले आहेत.

Read More