Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

HUL Crorepati Club: सीईओंची फॅक्टरी म्हणून कंपनीची ओळख, अनेक करोडपती करतात काम; जाणून घ्या...

HUL Crorepati Club: सीईओंची फॅक्टरी अशी ओळख असलेली एक कंपनी आहे. या कंपनीत अनेक करोडपती काम करतात. या कंपनीविषयी तुम्हाला माहिती आहे का? हिंदुस्तान युनिलिव्हर असं या कंपनीचं नाव आहे. या कंपनीचा विस्तार तर मोठा आहेच मात्र अनेक कोट्यधीश या कंपनीत काम करतात.

Read More

Indian Railways: भारतीय रेल्वेच्या एका अभियानानं भरली तिजोरी, 2 महिन्यात 36 कोटींची कमाई!

Indian Railways: भारतीय रेल्वेनं राबवलेल्या एका अभियानानं रेल्वेच्या तिजोरीत चांगली भर पडली आहे. मागच्या दोन महिन्यांचा विचार केल्यास कमाईचा आकडा मोठा असल्याचं दिसतं. या कालावधीत रेल्वेनं तब्बल 36 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Read More

Badnera weekly market income : आठवडी बाजारातून बडनेरा बाजार समितीला होतेय, 18 लाख 86 हजार 484 रुपयांचे वार्षिक उत्पन्न

Badnera News : जातिवंत जनावरांच्या खरेदी विक्रीचे केंद्र म्हणून अमरावती जिल्ह्यातील बडनेरा बाजार समितीला ओळखले जाते. उत्तरप्रदेशातील व्यापारी बडनेरा येथे खरेदी विक्रीसाठी येतात. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांतून या बाजारात खरेदीदारांची गर्दी असते.

Read More

Chinese Business in India: भारतातील चिनी कंपन्यांना शोधावे लागणार भारतीय मॅनेजर, केंद्र सरकारच्या सूचना

चिनी मोबाईल फोन उत्पादक कंपन्यांना भारतात व्यवसाय करायचा असेल तर त्यांना त्यांच्या स्थानिक कामकाजासाठी भारतीय भागीदार निवडावे लागतील, असे भारत सरकारने स्पष्ट केले आहे. त्याशिवाय चायनीज कंपन्यांना भारतात उद्योग सुरु करता येणार नाही असे देखील केंद्र सरकारने म्हटले आहे.

Read More

आरबीआय समितीनेही व्यक्त केली दुधाच्या वाढत्या दराबाबत चिंता, मे महिन्यात दूधासह दुग्धजन्य पदार्थांच्या दरात वाढ

Milk Price Hike: वर्षभरापासून दूध व दुग्धजन्य पदार्थ महाग होत आहे. देशात अनेक ठिकाणी दिवसाची सुरुवात ही दुग्धजन्य पदार्थांनी होते, यामुळे दूधाची भाववाढ लक्षात घेता जनसमान्यांच्या खिशाला झळ पोहोचली आहे. दूध महाग झाल्याने दूधापासून तयार होणारे दुग्धजन्य पदार्थ देखील महाग झाले आहे.

Read More

Employment in India: भारतात रोजगाराच्या संधीत वाढ, अर्थव्यवस्था देखील सुस्थितीत! प्रधानमंत्री मोदींची माहिती

युवा उद्योजकांना आर्थिक मदत आणि मार्गदर्शन पुरविण्यासाठी केंद्र सरकारने स्टार्टअप इंडिया, स्टँड अप इंडिया आणि मुद्रा योजना यासारख्या विविध सरकारी योजना सुरु केल्या आहेत. यामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

Read More

LNG Corridor For Heavy Vehicles: एलएनजी घेणार पेट्रोल, डिझेलची जागा? अवजड वाहनांसाठी विचार सुरू

LNG Corridor For Heavy Vehicles: पेट्रोल डिझेलचे वाढते दर पाहता आता या जागी एलएनजी येणार असल्याची शक्यता आहे. सुरुवातीला अवजड वाहनांसाठी याचा वापर सुरू करण्यासंदर्भात केंद्र सरकार विचार करत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा पेट्रोल-डिझेलवर होणारा जास्तीचा खर्च वाचणार आहे.

Read More

International Flights Rate Hike: परदेशी पर्यटन महागले, विमान तिकिटाच्या किमती गगनाला…

एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनल (ACI) च्या म्हणण्यानुसार, आशिया पॅसिफिक देशांमध्ये फ्लाइट तिकिटाच्या भाड्यात आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. ACI च्या निरीक्षणानुसार आंतरराष्ट्रीय विमान भाड्यात 50 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. तर देशांतर्गत विमान प्रवासात सरासरी 10% वाढ नोंदवण्यात आली आहे.

Read More

Career Tips : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुण्यात शिक्षण घेण्यासाठी मदत करतेय, Student Helping Hand Foundation

Student Helping Hand Foundation : महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी पुण्यात जातात. वाढत्या महागाईमुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्याच अडचणींवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांना Student Helping Hand Foundation च्या माध्यमातून मदत केली जाते.

Read More

Wheat Prices: गव्हाच्या वाढत्या किंमतींना बसणार आळा? मार्चपर्यंत सरकारकडून साठा मर्यादा!

Wheat Prices: गव्हाच्या वाढत जाणाऱ्या किंमतींना आता आळा बसेल, अशी शक्यता आहे. सरकारनं गव्हावर पुढच्या वर्षीच्या मार्चपर्यंत साठा मर्यादा घातली आहे. 15 वर्षांत पहिल्यांदाच असं पाऊल उचलण्यात आलंय.

Read More

Inflation Rate May: मे महिन्यातील किरकोळ महागाईचा दर 4.25%, सामन्यांना दिलासा

एप्रिल-2023 मध्ये किरकोळ महागाईचा दर 4.7 टक्के इतका नोंदवला गेला होता. मे महिन्यात यात आणखी घट झालेली पाहायला मिळाली आहे. महागाई कमी झाल्याने सर्वसामान्यांन त्यांच्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या खर्चात दिलासा मिळणार आहे.

Read More

जास्त पगाराच्या, महत्त्वाच्या पदांवर महिलांची संख्या कमी का असते? सर्व्हेक्षणातून मिळाली आश्चर्यकारक उत्तरे

ब्रिटिश जर्नल ऑफ सायकॉलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, जास्त पगाराच्या किंवा मॅनेजमेंट पदावर महिलांची संख्या कमी असण्याची आश्चर्यकारक उत्तरे समोर आली आहेत.

Read More