Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Fathers Day: बाप होण्याआधी खिशात किती पैसे हवेत? बालपणापासून शिक्षण, विमा आणि इतर खर्च कोणते?

महागाईचा दर दिवसेंदिवस वाढत आहे. सरासरी 6% दराने दरवर्षी महागाई वाढत आहे. जर पुढील वर्षी मूल जन्माला घालण्याचा विचार करत असाल तर सुमारे 23 वर्षांचे होईपर्यंत त्याच्या खर्चाचा विचार आतापासून करायला हवा. शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास या काही महत्त्वाच्या खर्चांसोबतच इतर छोटेमोठे खर्च तुम्हाला विचारात घ्यावे लागतील. या लेखात पाहूया मूल वाढवण्यासाठी तुम्हाला किती पैसे लागू शकतात.

Read More

PSU Dividend to Govt: केंद्र सरकारची तिजोरी भरली, सार्वजनिक कंपन्या देणार बंपर लाभांश

PSU Dividend to Govt: गेल्याच महिन्यात रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारकडे 87416 कोटींचा निधी लाभांश म्हणून सुपूर्द केला होता. वर्ष 2022 मध्ये आरबीआयने सरकारला 30307 कोटींचा लाभांश सरकारला ट्रान्सफर केला होता.

Read More

Father's Day 2023: या 'फादर्स डे' ला तुमच्या वडिलांना आर्थिक सुरक्षितता देणाऱ्या 'या' भेटवस्तू द्या

Fathers Day Gift: जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी 'फादर्स डे' साजरा केला जातो. यावर्षी फादर्स डे 18 जून रोजी आला आहे. हा दिवस आपल्या वडिलांप्रती काळजी आणि प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आहे. तेव्हा यावेळी तुम्ही तुमच्या पालकांना आर्थिक मदत होईल, अशी भेटवस्तू देण्याचा नक्की विचार करू शकता.

Read More

Beyonce Concert: पॉप सिंगर बियोन्सच्या कॉन्सर्टमुळे स्वीडनमधील महागाई वाढली? जाणून घ्या काय आहे हे अजब प्रकरण!

बियॉन्सच्या कॉन्सर्टसाठी देशभरातून आणि जगभरातून तिच्या चाहत्यांनी स्टॉकहोम शहरात गर्दी केली होती. यादरम्यान हॉटेल आणि खाद्यपदार्थांच्या किंमती अपेक्षेपेक्षा अधिक वाढल्या. मागणी जास्त असल्यामुळे दुकानदारांनी आणि पुरवठादारांनी देखील चढ्या किमतीत जीवनावश्यक वस्तूंची विक्री केली. त्यामुळे 0.2% ने महागाईचा दर वाढला असे अभ्यासकांचे मत आहे.

Read More

Patanjali Sports Products: पतंजलि फूड आता स्पोर्ट्समध्येही उतरले; 14 प्रोडक्ट्स केली लॉन्च

Patanjali New Products: योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलि फूड्स लिमिटेडने 14 नवीन प्रोडक्टस् लॉन्च केले आहेत. यातील बरेच प्रोडक्टस् हे स्पोर्ट्स आणि हेल्थशी संबंधित आहेत.

Read More

Agricultural Business Idea : शेतीवर आधारित व्यवसाय करून मिळवू शकता महिन्याला भरघोस नफा, जाणून घ्या ते व्यवसाय कोणते?

Agriculture based business : शेतीवर आधारित अनेक व्यवसाय आहेत ज्यात मेहनत घेऊन तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. विशेष म्हणजे म्हणजे या व्यवसायासाठी तुम्हाला जास्त पैसे गुंतवण्याची गरज नाही. जाणून घेऊया त्या व्यवसायांबद्दल सविस्तर माहिती.

Read More

India Forex Reserves: भारताच्या परकीय चलन साठ्यात घसरण; सोन्याच्या गंगाजळीतही घट

India Forex Reserves: भारताच्या परकीय चलनसाठ्यामध्ये 1.3 अब्ज डॉलरची घसरण होऊन तो 593.749 अब्ज डॉलरवर आला आहे. रकीय चलनसाठ्याबरोबरच सोन्याच्या साठ्यामध्ये देखील जवळपास 18.3 कोटी डॉलरची घट झाली आहे.

Read More

Educational Cost : मुलांचा शैक्षणिक खर्च कमी करण्यासाठी घेऊ शकता 'या' टिप्सचा आधार

Educational Cost : वाढत्या महागाईमध्ये मुलांच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा खूप वाढीस लागला आहे. आजकाल मुलांच्या शाळा आणि ट्यूशन फी खूप जास्त झाल्या आहेत, त्यामुळे तुम्ही काही टिप्सच्या मदतीने तुमचा खर्च कमी करू शकता.

Read More

Electronic Goods Price: आनंदाची बातमी! टीव्ही, मोबाइलसह इलेक्ट्रॉनिक वस्तू होणार स्वस्त

मागील वर्षी दिवाळीनंतर टीव्ही, मोबाइल फोन आणि इतर घरगुती उपकरणांची मागणी रोडावली आहे. महागाईमुळे ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली होती. मात्र, आता घरगुती उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दर खाली येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्पेअर पार्ट्सच्या खाली आलेल्या किंमती आणि वाहतूक खर्च कमी झाल्याने वस्तूंचे दर खाली येतील, असे या क्षेत्रातील कंपन्यांचे मत आहे.

Read More

Oracle layoff: आता ओरॅकल दाखवणार शेकडो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता, नवे ऑफरलेटर्सही थांबवले

Oracle layoff: जागतिक स्तरावर विविध आयटी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढत असताना यात आता आणखी एका कंपनीचं नाव जोडलं गेलं आहे. आयटी कंपनी ओरॅकल आता आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे.

Read More

Free Aadhaar Update: आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या नवी तारीख अन् संपूर्ण प्रक्रिया

Free Aadhaar Update: सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं दस्तावेज असलेलं आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आता आणखी कालावधी मिळणार आहे. 15 जूनपर्यंत आधार कार्डातले अपडेट विनामूल्य करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र आता ही मुदत आणखी वाढवण्यात आली आहे.

Read More

Agriculture Sector Jobs : कृषी क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी 'हे' असू शकतात, बेस्ट ऑप्शन

Career Opportunities In Agriculture Sector : कृषी क्षेत्रात आवड आहे, पण करिअर ऑप्शन माहित नाही. तर जाणून घेऊया, कृषी क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी कोणती? आणि ती मिळवण्यासाठी काय शिक्षण घ्यावे लागते.

Read More