लिकर आणि दुधावरील एक्साईज ड्युटीत 'या' राज्याने केली वाढ; लिकर कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण
कर्नाटकामध्ये काँग्रेसच्या हाती सत्ता आल्यानंतर सिद्धरामैय्या यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन करण्यात आले. या सरकारचा पहिला आणि वैयक्तिक स्वरूपात सिद्धरामैया यांनी 14 वा अर्थसंकल्प सादर केला. सिद्धरामैया यांनी अर्थसंकल्पात लिकर आणि दुधावरील टॅक्समध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
Read More