Payment sound box : मंत्रा सॉफ्टटेक कंपनी लाँच करणार स्वदेशी बनावटीचा पेमेंट बॉक्स
मंत्रा सॉफ्टटेक कंपनीने MS20 हा 4G Payment Soundbox भारतातील व्यापारी आणि ग्राहकांना सर्व भारतीय भाषांमध्ये रिअल-टाइम व्हॉइस-आधारित पेमेंट अलर्टची सुविधा प्रदान करण्याच्या उदिष्ट ठेऊन तयार केला आहे. हा कॉम्पॅक्ट साउंडबॉक्स शहरी भागासह खेड्यापाड्यातील लहान मोठ्या व्यापारी दुकानदारांसाठी जे UPI आणि QR-कोड आधारित पेमेंट स्वीकारतात, त्यांच्यासाठी उपयोगी ठरणार आहे.
Read More