Baipan Bhaari Deva BO Collection: 'बाईपण भारी देवा'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; लवकरच पार करणार 10 कोटींचा यशस्वी टप्पा
Baipan Bhaari Deva BO Collection: प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांचा 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhari Deva) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. स्त्रियांच्या भावविश्वाभोवती गुंफलेला हा चित्रपट लवकरच 10 कोटींचा टप्पा यशस्वीरित्या पार करणार आहे. यानिमित्ताने चित्रपटाचे बजेट आणि गेल्या पाच दिवसातील कमाईबद्दल जाणून घेऊयात.
Read More