Indian Railway: विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी UPI ने भरू शकतील दंड, रेल्वेने आणले ॲप
विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दंडाची रक्कम आकारण्यासाठी मध्य रेल्वेने एक खास ॲप तयार केले आहे. या ॲपचे नाव आहे Payment Scanner App. या ॲपच्या सहाय्याने तिकीट तपासनीस दंड आकारू शकतात. गेल्या वर्षभरापासून रेल्वे प्रशासन या ॲपवर काम करत होते. या ॲपच्या निमित्ताने तिकीट तपासनीस आणि प्रवासी या दोघांचाही वेळ वाचणार आहे.
Read More