Reliance industries: ब्रुकफील्डसोबत भागीदारी करत डेटा सेंटरच्या व्यवसायात उतरली अंबानींची रिलायन्स
Reliance industries: जगातल्या श्रीमंतांच्या यादीत असलेले मुकेश अंबानी आणि गौतम अडाणी हे दोघेही आता एकाच व्यवसायात दिसणार आहेत. डेटा सेंटरच्या या व्यवसायात रिलायन्सनं उडी घेतली आहे. गौतम अडाणी आधीच या व्यवसायात कार्यरत आहेत.
Read More