Amazon one: हात दाखवा अन् पेमेंट करा, कार्डची गरजच नाही! 'अॅमेझॉन'ची अफलातून सर्व्हिस
Amazon one: पेमेंटच्या विविध पर्यायांचा वापर आपण दररोज करत असतो. त्यात सध्या सर्वात जास्त वापरला जाणारा पर्याय म्हणजे यूपीआय. याशिवाय इतरही अनेक पर्याय आहेत. मात्र त्यातही सोपा पर्याय उपलब्ध झाला आहे आणि हा पर्याय आणला आहे अॅमेझॉननं...
Read More