UPI accepted in Sri Lanka : आता श्रीलंकेतही होणार UPI चा वापर
भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या श्रीलंकेत देखील युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) चा वापर करता येणार आहे. शुक्रवारी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्या उपस्थितीत भारत आणि श्रीलंका यांच्यात UPI च्या स्वीकृती संदर्भात सामंजस्य करार (MOU) करण्यात आला आहे.
Read More